AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 Prize Money: वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालमाल, आयसीसीचा बक्षिस रक्कमेबाबत मोठा निर्णय

ICC Womens T20 World Cup 2026 Prize Money: क्रिकेट चाहत्यांना कायमच आयसीसीकडून वर्ल्ड कप विजेत्या संघाला देण्यात येणाऱ्या प्राईज मनीबाबत जाणून घेण्याची उत्सूकता असते. जाणून घ्या साखळी सामन्यातील विजयानंतर संघाला किती रक्कम मिळणार.

T20 World Cup 2026 Prize Money: वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालमाल, आयसीसीचा बक्षिस रक्कमेबाबत मोठा निर्णय
Icc T20i World Cup 2026 Captains PhotoshootImage Credit source: Getty
| Updated on: Jun 11, 2026 | 11:05 PM
Share

आयसीसीने 12 जूनपासून सुरु होणाऱ्या वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी (Icc T20 World Cup 2026) मोठा निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेटबाबत वाढती लोकप्रियता आणि प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीने इंग्लंडमध्ये आयोजित टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या बक्षिस रक्कमेत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे वर्ल्ड कप विजेत्या संघाची चांदी होणार आहे. आयसीसीच्या निर्णयानंतर वर्ल्ड कप विजेत्या संघाला बक्षिस म्हणून किती रक्कम मिळणार? हे जाणून घेऊयात.

वर्ल्ड चॅम्पियन टीमला किती प्राईज मनी मिळणार?

आयसीसीने वर्ल्ड कप स्पर्धेच्या बक्षिस रक्कमेत चांगलीच वाढ केली आहे. त्यानुसार वर्ल्ड कप विजेत्या संघाला 2.34 मिलियन डॉलर अर्थात 22 कोटींपेक्षा जास्त रक्कम बक्षिस म्हणून मिळणार आहे. तर उपविजेता संघालाही चांगली रक्कम मिळणार आहे. आयसीसीकडून रनरअप टीमला 1.17 मिलियन डॉलर अर्थात 11 कोटी रुपये मिळणार आहे.

सेमी फायनलमधील पराभूत संघाला किती कोटी? 

वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागी संघांनाही आयसीसीकडून एक रक्कम निश्चित करण्यात आली आहे. आयसीसीकडून स्पर्धेतील सहभागी संघाला प्रत्येकी 247,500 डॉलर अर्थात जवळपास 2 कोटी रुपये देण्यात येणार आहे. तसेच उपांत्य फेरीतील एकूण 2 पराभूत संघाला आयसीसीकडून जवळपास 6 कोटी 56 लाख रुपये इतकी रक्कम मिळणार आहे.

साखळी फेरीतील विजयासाठी किती लाख रुपये?

आयसीसीने बाद फेरीसह साखळी फेरीतील सामन्यांसाठीही एक रक्कम निश्चित केली आहे. त्यानुसार साखळी फेरीत सामने जिंकणाऱ्या संघांला बोनस म्हणून रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे विजेत्या संघ मालामाल होईल. मिळालेल्या माहितीनुसार, साखळी फेरीतील विजयी संघाला जवळपास 29 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

टीम इंडिया प्रबळ दावेदार

दरम्यान टीम इंडिया या टी 20i वर्ल्ड कप 2026 विजयासाठी प्रबळ दावेदार समजली जात आहे. टीम इंडियाने नोव्हेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात पराभूत करुन पहिलावहिला आयसीसी वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. भारताने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती. त्यामुळे टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे बनवण्यावर भर
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा