India vs Scotland Playing 11: स्कॉटलंडविरुद्ध भारतीय संघात एकमेव बदल, अष्टपैलू खेळाडूला बाहेर ठेवत मिस्ट्री स्पीनरला संधी

भारत विरुद्ध स्कॉटलंड सामन्याला सुरुवात होत असून भारताने आजही नाणेफेक गमावली आहे. स्कॉटलंडनने प्रथम गोलंदाजी निवडल्याने भारताला फलंदाजी करायची आहे.

India vs Scotland Playing 11: स्कॉटलंडविरुद्ध भारतीय संघात एकमेव बदल, अष्टपैलू खेळाडूला बाहेर ठेवत मिस्ट्री स्पीनरला संधी
भारतीय क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 7:20 PM

T20 World Cup 2021 : भारत आणि स्कॉटलंड या सामन्याला आता काही वेळात सुरुवात होत आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून अखेर यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदा भारताने नाणेफेक जिंकली आहे. भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली असून मागील सामन्यातील संघामध्ये फक्त एक बदल केला आहे. अष्टपैलू शार्दूल ठाकूरला बेंचवर बसवून मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्तीला संघात घेतलं आहे.

मागील दोन सामन्यात शार्दूलला संधी देण्यात आली होती. पण त्याने बॅट किंवा बॉल अशा दोन्हीही काही कमाल केली नाही. त्यात आजच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचा वापर करण्याच्या दृष्टीने भारताने मिस्ट्री स्पीनर वरुणला संघात स्थान दिलं आहे. भारताकडे प्रथम गोलंदाजी असल्याने स्कॉटलंडला कमी धावांत बाद करुन लवकर आव्हान पूर्ण करुन मोठा विजय मिळवण हे लक्ष्य आहे.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघ

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी.

स्कॉटलंड संघ: जियॉर्ज मुन्से, कायल कोटजेर, मॅथ्यू क्रॉस, रिची बरीग्टंन, कॅलम मॅकलियॉड, मायकल लिस्क, ख्रिस ग्रेव्ह्स, मार्क वॅट, सॅफयन शरीफ, अलासदीर इवान्स, ब्रॅडली व्हिल.

इतर बातम्या

T20 वर्ल्डकपनंतर 18 वर्षांच्या कारकीर्दीला पूर्णविराम देणार, ICC च्या 3 ट्रॉफी जिंकणाऱ्या चॅम्पियन्सची मोठी घोषणा

T20 World Cup 2021: इंग्लंडला सेमीफायनलमध्ये तर एन्ट्री मिळाली, पण महत्त्वाचा गोलंदाज स्पर्धेबाहेर

VIDEO: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानातचं थिरकला विराट, ‘माय नेम इज लखन’ गाण्यावर डान्सचा व्हिडीओ पाहाच

(In india vs Scotland match Scotland India won toss one change in playing 11 varun chakrawarthy in and shardul thakur out of team)

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.