SA vs IND 2nd T20 | दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी लावा ही Dream 11, होताल मालामाल

SA vs IND 2nd Dream 11 | तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमधील आज दुसरा सामना पार पडणार आहे. या सामन्यासाठी ड्रीम 11 लावणार असाल तर खाली दिलेल्या संघाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

SA vs IND 2nd T20 | दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी लावा ही Dream 11, होताल मालामाल
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 4:26 PM

मुंबई : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील (SA vs IND 2nd T20) दुसरा टी-20 सामन आज होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यावर 12 डिसेंबरला संध्याकाळी हा सामना होणार असून आजच्या सामन्याता जो संघ जिंकेल तो संघ मालिकेत आघाडी घेणार आहे. सेंट जॉर्ज पार्क येथे हा सामना पार पडणार आहे. या सामन्यासाठी ड्रीम 11  लावत असाल तर खाली दिलेल्या संघाचा तुम्हाला तुमची ड्रीम 11 लावताना फायदा होऊ शकतो.

ड्रीम 11 लावताना आफ्रिका संघाच्या खेळाडूला कीपर म्हणून घ्या. हेनरिक क्लासेन याच्याकडे एकट्याच्या दमावर सामना जिंकण्याची ताकद आहे. टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर यांची बॅटर्स म्हणून निवड करा. तर एडन मार्कराम, रवींद्र डेजा, डोनोव्हन फरेरा, मार्को जॉन्सन यांना ऑल राऊंडर म्हणून संघात ठेवा. गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज आणि आफ्रिकेच्या जेराल्ड कोएत्झी याचा फास्टर म्हणून समावेश करा.

पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने क्रिकेच चाहत्यांचा हिरमोड झाला होता. आजच्या सामन्यातही पावसाची शक्यत वर्तवली गेली आहे. त्यामुळे जर आजचाही सामना रद्द झाला तप टीम इंडियासाठी चांगली गोष्ट नाही. कारण आधीच टी-20 वर्ल्ड कप सुरू होण्याआधी भारताकडे जास्त सामने नाहीत. आफ्रिके विरूद्धच्या पहिल्या सामन्यात पावसाने खोडा घातलेला पाहायला मिळाला.

यष्टिरक्षक; हेनरिक क्लासेन

फलंदाज: ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रीझा हेंड्रिक्स अष्टपैलू; एडन मार्कराम, रवींद्र डेजा, डोनोव्हन फरेरा, मार्को जॉन्सन गोलंदाज: मोहम्मद सिराज, जेराल्ड कोएत्झी

कर्णधार:- एडन मार्कराम/ रवींद्र जडेजा/ मार्को जॉन्सन उपकर्णधार:- ऋतुराज गायकवाड/ शुबमन गिल/ रीझा हेंड्रिक्स

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर.

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.