AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ 2nd Test : पुण्यात गुरुवारपासून इंडिया-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना, किती वाजता सुरुवात होणार?

India vs New Zealand 2nd Test Live Streaming: टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे.जाणून घ्या उभयसंघातील दुसरा सामना कधी आणि कुठे?

IND vs NZ 2nd Test : पुण्यात गुरुवारपासून इंडिया-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना, किती वाजता सुरुवात होणार?
india vs new zealand test squadImage Credit source: bcci and blackcaps x account
| Updated on: Oct 23, 2024 | 11:32 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या तिसऱ्या साखळी अंतर्गंत खेळण्यात येत आहे. न्यूझीलंडने या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयी सलामी देत 1-0 ने आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी दुसरा सामना निर्णायक ठरणार आहे. रोहित शर्मा या टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर टॉम लॅथम याच्याकडे न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबादारी असणार आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? या आणि सामन्याबाबत महत्वाच्या काही बाबी जाणून घेणार आहोत.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना गुरुवा 24 ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.

दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी टीम इंडिया :  रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर.

दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....