AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs West Indies, 2nd ODI LIVE Streaming : जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत-वेस्ट इंडिजमधला सामना?

भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील मायदेशाल खेळवल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) आज खेळवला जाणार आहे. पण, वेस्ट इंडिज भारताला तगडी लढत देऊन मालिकेतं आव्हान जिवंत ठेवणार की, भारत मालिका जिंकणार याचा निकाल आजच्याच सामन्यात लागेल

India vs West Indies, 2nd ODI LIVE Streaming : जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत-वेस्ट इंडिजमधला सामना?
Rahul Dravid - Rohit Sharma
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 11:32 AM
Share

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील मायदेशाल खेळवल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) आज खेळवला जाणार आहे. पण, वेस्ट इंडिज भारताला तगडी लढत देऊन मालिकेतं आव्हान जिवंत ठेवणार की, भारत मालिका जिंकणार याचा निकाल आजच्याच सामन्यात लागेल. वास्तविक 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पुढे आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवलेला पहिला एकदिवसीय सामना भारताने 6 गडी राखून जिंकला होता. अशा परिस्थितीत आता त्याच मैदानावर खेळवली जाणारी दुसरी वनडेही भारताने जिंकली, तर मालिकेवर टीम इंडियाचाच ताबा असेल. मात्र, वेस्ट इंडिज संघाला ते अजिबात परवडणार नाही. त्यामुळे मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ आज पलटवार करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजची फलंदाजी डळमळीत झाली होती. अष्टपैलू जेसन होल्डर वगळता इतर कोणत्याही फलंदाजाने भारतीय गोलंदाजीचा सामना केला नाही. पाहुण्या संघाला दुसऱ्या वनडेत मागील चुकीची पुनरावृत्ती टाळायची आहे. त्याचवेळी, सिरीज जिंकण्याचे मनसुबे बाळगणाऱ्या भारतीय संघाला आजच्या सामन्यात कॅरेबियन्सचा पराभव करायचा आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय (IND vs WI 2nd ODI) सामना कधी खेळवला जाईल?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना (IND vs WI 2nd ODI) आज (8 फेब्रुवारी) खेळवला जाईल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय (IND vs WI 2nd ODI) सामना कुठे खेळवला जाईल?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना (IND vs WI 2nd ODI) आज (8 फेब्रुवारी) नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवला जाईल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय (IND vs WI 2nd ODI) सामना किती वाजता खेळवला जाईल?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना (IND vs WI 2nd ODI) आज (8 फेब्रुवारी) भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय (IND vs WI 2nd ODI) सामन्यासाठी नाणेफेक किती वाजता जाईल?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी (IND vs WI 2nd ODI) नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी 1:00 वाजता जाईल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय (IND vs WI 2nd ODI) सामन्याचे थेट प्रसारण कुठे पाहता येईल.

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (Star Sports Network) भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील (IND vs WI 2nd ODI) दुसऱ्या एकदिवसीय थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय (IND vs WI 2nd ODI) सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय (IND vs WI 2nd ODI) सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर होणार आहे. त्याचवेळी, tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.

इतर बातम्या

Under 19 World cup: ‘हे’ आहेत वर्ल्डकप गाजवणारे महाराष्ट्राचे चार खेळाडू, गरज असताना मुंबई-पुणेकरांचा जबरदस्त परफॉर्मन्स

IND vs WI: सुर्य कुमार यादवला भडकवणारा तो जोडीदार कोण? मागच्या मॅचमध्ये काय झालं?

तालिबानची दहशत! अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, U19 World Cup टीममधले चौघे मायदेशी परतलेच नाहीत

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.