AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Orange Cap: जोस बटलरने इतिहास रचला, टॉप 5 मध्ये आता आणखी एका नवीन फलंदाजाचा समावेश

IPL 2022 Orange Cap: IPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप (Orange cap) दिली जाते. सध्या प्रत्येक सामन्यानंतर ऑरेंज कॅपसाठीच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये एक नव्या खेळाडूचं नाव जोडलं जात आहे.

IPL 2022 Orange Cap: जोस बटलरने इतिहास रचला, टॉप 5 मध्ये आता आणखी एका नवीन फलंदाजाचा समावेश
जोस बटलर ऑरेंज कॅपमध्ये पहिल्या स्थानी कायमImage Credit source: rr twitter
| Updated on: May 08, 2022 | 9:58 AM
Share

मुंबई: IPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप (Orange cap) दिली जाते. सध्या प्रत्येक सामन्यानंतर ऑरेंज कॅपसाठीच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये एक नव्या खेळाडूचं नाव जोडलं जात आहे. 7 मे रोजी काल कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना झाला. या लढतीत लखनौच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्विंटन डि कॉकचा (Quinton De Kock) आता ऑरेंज कॅपसाठीच्या टॉप 5 लिस्ट मध्ये समावेश झाला आहे. क्विंटन डि कॉकने कोलकाता विरुद्ध 50 धावांची अर्धशतकी खेळी केली.

  1.  सध्या ऑरेंज कॅपसाठीच्या टॉप 5 लिस्टमध्ये जोस बटलर आघाडीवर आहे. प्रत्येक सामन्यानंतर त्याच्या धावसंख्येत वाढ होत आहे.
  2. 7 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर तर जोस बटलरने इतिहास रचला.
  3.  क्विंटन डि कॉकने काल केकेआर विरुद्ध 29 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. यात चार चौकार आणि तीन षटकार होते. या खेळीमुळे डि कॉक ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आता पाचव्या स्थानावर आहे.
  4.  हार्दिक पंड्या एक स्थान खाली गेला आहे. ़
  5.  डिकॉकच्या खात्यात एकूण 344 धावा आहेत. 11 सामन्यात त्याने 3 अर्धशतक झळकावली आहेत.
  6.  आयपीएलमध्ये आतापर्यंत 600 पेक्षा जास्त धावा अनेक फलंदाजांनी केल्या आहेत. जोस बटलर राजस्थान रॉयल्ससाठी अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज बनला आहे. ़
  7.  जोस बटलरच्या खात्यात 11 सान्यात एकूण 618 धावा आहेत. यात तीन शतक आणि तीन अर्धशतक आहेत. ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये तो पहिल्या स्थानावर आहे.
  8.  केएल राहुल 11 सामन्यात दोन शतकं आणि दोनअर्धशतकांसह 418 धावा काढून दुसऱ्या स्थानावर आहे.
  9. शिखर धवन 11 सामन्यात 381 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. यात तीन अर्धशतक आहेत.
  10.  डेविड वॉर्नर 8 सामन्यात 356 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. यात चार अर्धशतक आहेत.
  11.  क्विंटन डि कॉक 11 सामन्यात 344 धावांसह पाचव्या स्थानावर आहे. यात तीन अर्धशतक आहेत.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.