AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 GT vs PBKS Live Streaming: गुजरातसमोर पंजाबचं आव्हान, कोण मारणार बाजी?

Gujarat Titans vs Punjab Kings Live Streaming : गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स दोन्ही संघांनी आयपीएलच्या 17 व्या मोसमातील प्रत्येकी 3 सामने खेळले आहेत.

IPL 2024 GT vs PBKS Live Streaming: गुजरातसमोर पंजाबचं आव्हान, कोण मारणार बाजी?
gt vs pbks rashid khan shikhar dhawan and shubman gill,
| Updated on: Apr 03, 2024 | 4:19 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 17 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. शुबमन गिल याच्याकडे गुजरातचं नेतृत्व आहे. तर शिखर धवन पंजाबची धुरा सांभाळणार आहे. पंजाब आणि गुजरात या दोन्ही संघांचा हा या हंगामातील चौथा सामना असणार आहे. गुजरातने 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पंजाबला 3 पैकी 1 सामना जिंकता आलाय. पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. तर गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे पंजाबसमोर गुजरातचं आव्हान असणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना केव्हा?

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना गुरुवारी 4 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना कुठे?

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना किती वाजता सुरु होणार?

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर कुठे बघता येणार?

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर मोफत जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

गुजरात टायटन्स टीम : शुबमन गिल (कॅप्टन), डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा, साई सुधारसन, शाहरुख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, रशीद खान, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शना लिटल, एन नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर आणि शरथ बी.आर.

पंजाब किंग्स टीम : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हरप्रीत सिंग भाटिया, प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, जितेश शर्मा, सॅम कुरान, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, शिवम सिंग, सिकंदर रझा, अथर्व तायडे, ख्रिस वोक्स, अर्शदीप सिंग, राहुल चहर, नाथन एलिस, हरप्रीत ब्रार, विद्वथ कवेरप्पा, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, प्रिन्स चौधरी, आशुतोष शर्मा, विश्वनाथ सिंग आणि तनय त्यागराजन.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.