AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, CSK vs GT: नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने, कर्णधार शुबमन गिल म्हणाला की…

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 37व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.

IPL 2026, CSK vs GT: नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने, कर्णधार शुबमन गिल म्हणाला की...
IPL 2026, CSK vs GT: नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने, कर्णधार शुबमन गिल म्हणाला की...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 26, 2026 | 3:10 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 37वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. या स्पर्धेतील गुणतालिकेत दोन्ही संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. पण चेन्नई सुपर किंग्स नेट रनरेटच्या बाबतीत पुढे असल्याने पाचव्या स्थानावर आहे. तर गुजरात टायटन्स सातव्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून गुणतालिकेत झेप घेण्याची संधी दोन्ही संघांकडे आहे. त्यामुळे आजचा सामना महत्त्वाचा आहे. नाणेफेकीचा कौल हा गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार शुबमन गिलने प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं.

आयपीएल स्पर्धेत नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सने जिंकला आणि शुबमन गिल म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी चांगली दिसतेय. खरं तर तितकी वाईट नाही, वारा वाहत आहे. आम्ही बऱ्याच गोष्टी योग्य करत आहोत, आता छोट्या छोट्या क्षणांमध्ये विजय मिळवणे महत्त्वाचे आहे.’ पॉवरप्लेमध्ये अधिक आक्रमक व्हायचे का? असा प्रश्न विचारल्यावर शुबमन गिल म्हणाला की,  ‘जर खेळपट्टी चांगली असेल, तर पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या. परिस्थितीचा अंदाज घेणे महत्त्वाचे आहे. अर्शद पुनरागमन करत आहे.’

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ‘खेळपट्टी थोडी कोरडी आहे. गोल करून तो वाचवायला आम्हाला काही हरकत नाही. आत्मविश्वास खूप जास्त आहे. हा सामना शून्यापासून सुरू होतो. आम्हाला परिस्थितीचे मूल्यांकन करावे लागेल. आमची कामगिरी हळूहळू सुधारत आहे. एक-दोन बाबतीत आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. मला सुरुवातीपासून खेळण्याची संधी मिळत आहे. एक बदल. उर्विल संघात आला आहे.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुतार.

चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, अकेल होसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, गुर्जपनीत सिंग

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?