AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : आल्या आल्या शतक, पंजाब विरुद्ध धमाका, क्विंटन डी कॉकचा महारेकॉर्ड, काय केलं?

Quinton De Kock Century MI vs PBKS IPL 2026 : क्विंटन डी कॉक याने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात जबरदस्त अशी 'ओपनिंग' केली. क्विंटनने या मोसमातील आपल्या पहिल्याच सामन्यात शतकाने सुरुवात करत महारेकॉर्ड केला आहे.

IPL 2026 : आल्या आल्या शतक, पंजाब विरुद्ध धमाका, क्विंटन डी कॉकचा महारेकॉर्ड, काय केलं?
Quinton De Kock Century MI vs PBKSImage Credit source: PTI
| Updated on: Apr 16, 2026 | 10:49 PM
Share

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर आणि अनुभवी फलंदाज क्विंटन डी कॉक याला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात खेळण्यासाठी बरेच दिवस प्रतिक्षा करावी लागली. मुंबई इंडियन्सने क्विंटनला डी कॉकला आपल्या मोहिमेतील पाचव्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली. मुंबईचा ओपनर रोहित शर्मा याला आरसीबी विरुद्ध झालेल्या दुखापतीमुळे पंजाब विरूद्धच्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे क्विंटनला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली. क्विंटनने या संधीचा फायदा घेतला. क्विटंनने या मोसमातील आपल्य्या पहिल्याच सामन्यात धमाका केला. क्विंटनने मुंबई अडचणीत असताना डाव सावरला. क्विटंनने नमन धीर याच्यासह फटकेबाजी करत मुंबईचा डाव सावरला. तसेच क्विटंनने शतक झळकावलं. क्विटंनने यासह महारेकॉर्ड केला.

अर्शदीप सिंह याने मुंबईला तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्या 2 बॉलवर 2 झटके दिले. त्यामुळे मुंबईची 2 आऊट 12 अशी स्थिती झाली. त्यानंतर क्विंटन आणि नमन या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. क्विंटनने यासह शतक झळकावलं. क्विंटनने अवघ्या 53 बॉलमध्ये 190.57 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. क्विटंनने या खेळीत 7 षटकार आणि तितकेच चौकार लगावले.

क्विंटनचं ऐतिहासिक शतक, वानखेडेत महारेकॉर्ड

क्विंटनने या शतकासह महारेकॉर्ड केला. क्विंटन 19 व्या मोसमात शतक करणारा मुंबईचा पहिला आणि संजू सॅमसन याच्यानंतर दुसरा फलंदाज ठरला. तसेच क्विंटन आयपीएल स्पर्धेत 3 वेगवेगळ्या संघांसाठी शतक करणारा पहिला विदेशी फलंदाज ठरला. क्विंटनने पंजाबआधी दिल्ली डेअरडेविसल्स आणि लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 100 धावा केल्या होत्या. तसेच क्विंटनचं हे टी 20 कारकीर्दीतील नववं शतक ठरलं. क्विंटनने यासह रायली रुसो, विराट कोहली आणि साहिबजादा फरहान यांच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली.

नमन धीर याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

क्विंटन डी कॉक याने पंजाब विरुद्ध षटकाराने आपल्या धावांचं खातं उघडलं. मात्र मुंबईचे पहिले 2 फलंदाज स्वस्तात आऊट झाले. अर्शदीपने मुंबईच्या रायन रिकेल्टन (2) आणि सूर्यकुमार यादव (0) या दोघांना आऊट केलं.

लाईव्ह स्कोअरकार्ड

क्विंटनने त्यानंतर मैदानात आलेल्या नमन धीर याच्यासह कमाल केली. क्विंटन आणि नमन या दोघांनी शतकी भागीदारी केली. नमन आणि क्विंटन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी फक्त 68 बॉलमध्ये 122 रन्सची पार्टनरशीप केली. नमनने मुंबईसाठी अर्धशतक झळकावलं. नमनने 31 बॉलमध्ये 50 रन्स केल्या.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा