AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : Impact Player Rule नियमाला विरोध का? बीसीसीआयची भूमिका काय?

IPL 2026 Impact Player Rule : आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी इम्पॅक्ट प्लेअर नियमावरुन वातावरण तापलं आहे. कर्णधारांनी या नियमाला थेट विरोध दर्शवला आहे. हा नियम ऑलराउंडर खेळाडूंची प्रगती रोखणारा असल्याचं अक्षर पटेल याने म्हटलंय. जाणून घ्या या नियमाबाबत सविस्तर.

IPL 2026 : Impact Player Rule नियमाला विरोध का? बीसीसीआयची भूमिका काय?
IPL 2026 Impact Player RuleImage Credit source: IPL and Bcci
| Updated on: Mar 27, 2026 | 10:18 PM
Share

आयपीएलच्या 19 व्या मोसमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या हंगामात एकूण 10 संघात साखळी फेरीत 70 तर प्लेऑफमध्ये 4 असे एकूण 74 सामने होणार आहेत. या हंगामातील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. मात्र त्याआधी इमपॅक्ट प्लेअर या नियमाची चर्चा पाहायला मिळत आहे. इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत नाराजीचा आणि विरोधाचा सूर पाहायला मिळत आहे. या नियमाला खेळाडूंपासून कर्णधारांनी उघड उघड विरोध दर्शवला आहे. या निमित्ताने हा नियम नक्की काय आहे? निवडक कर्णधारांची भूमिका काय आहे? तसेच बीसीसीआयचं काय म्हणणं आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. अक्षर पटेलकडून जाहीर विरोध दिल्ली कॅपिट्ल्सचा कर्णधार आणि ऑलराउंडर अक्षर पटेल याने काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत इम्पॅक्ट प्लेअर नियमबाबत जाहीर...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर...
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर....
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा.
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय...
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय....
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!.
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची...
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची....
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड.
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?.
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या..
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?.