AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK IPL 2023 : मॅचविनर Ajinkya rahane ला MS Dhoni आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध बाहेर बसवणार?

CSK IPL 2023 : अजिंक्य रहाणेच्या शानदार इनिंगमुळे धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला मुंबई इंडियन्स विरुद्ध दमदार विजय मिळवता आला होता. मात्र त्याच रहाणेल आज होणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्याच्यावेळी बाहेर बसवलं जाऊ शकत का?

CSK IPL 2023 : मॅचविनर Ajinkya rahane ला MS Dhoni आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध बाहेर बसवणार?
Ajinkya Rahane Image Credit source: instagram
| Updated on: Apr 12, 2023 | 1:29 PM
Share

CSK IPL 2023 : अजिंक्य रहाणे मागच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ससाठी हिरो ठरला होता. पण कदाचित तो राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. अजून या बद्दल खात्रीलायक वृत्त नाहीय. पण असं झाल्यास, तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका. अजिंक्यला बाहेर बसवण्यामागे कारण सुद्धा तसं आहे. त्यामुळे CSK ची टीम मॅनेजमेंट असं पाऊल उचलू शकते.

असं कुठल कारण आहे, जे अजिंक्य रहाणेला राजस्थान रॉयल्स विरुद्ध मॅच खेळण्यापासून रोखतय. तो अनफिट आहे का? अजिबात नाही. तो आजारी आहे का? हे सुद्धा कारण नाहीय. मग काय आहे, जे अजिंक्यला राजस्थान विरुद्ध मॅच खेळण्यापासून रोखतय?

पूरनने रेकॉर्ड तोडला

जाणून घेऊया, अजिंक्य रहाणेचा मार्ग रोखणारी ती चार कारणं. अजिंक्यने मुंबई इंडियन्सविरुद्ध 27 चेंडूत 61 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने त्यावेळी 19 चेंडूत आयपीएल 2023 मधील वेगवान अर्धशतक झळकवलं. याच सीजनमध्ये निकोलस पूरनने 15 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवून तो रेकॉर्ड तोडला.

आजारी नाही, दुखापत नाही, मग का बाहेर बसवू शकतात?

इतकी दमदार कामगिरी करुनही पुढच्या सामन्यात तुम्ही बाहेर कसं बसवू शकता? धोनी सुद्धा असं करणार नाही. पण राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्याच्यावेळी अशी चार कारणं आहेत, जी रहाणेच्या मार्गात बाधा आणू शकतात. ही चार कारणं म्हणजे राजस्थान रॉयल्सचे 4 बॉलर. त्यांच्याविरुद्ध रहाणेचा स्ट्राइक रेट खूपच खराब आहे.

रहाणेची ही आहे अडचण

T20 क्रिकेटमध्ये स्ट्राइक रेट खूप महत्त्वाचा असतो. IPL ला सुद्धा हाच नियम लागू होतो. IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रहाणेने 225 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. राजस्थानच्या 4 बॉलर्स विरोधात रहाणेचा हाच स्ट्राइक रेट पडतो व 100 च्या आस-पास येतो. चौघांनी रहाणेला कितीवेळा OUT केलय?

डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट विरुद्ध रहाणेचा स्ट्राइक रेट 97.22 आहे. संदीप शर्मा विरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट 92.20 आहे. अश्विन विरुद्ध 116.66 आहे. चहल विरुद्ध रहाणेचा स्ट्राइक रेट 107.69 आहे. या 4 बॉलर्स विरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये रहाणे 12 वेळा OUT झालाय.

Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप