AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL सामने ऑस्ट्रेलियात खेळवले जाणार? 20 व्या पर्वासाठी अशी आखली जातेय योजना

आयपीएल स्पर्धेचा संपूर्ण जगभरात डंका वाजत आहे. मागच्या काही वर्षात या लीग स्पर्धेने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. आता या स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. स्पर्धेतील सामना ऑस्ट्रेलियात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.

IPL सामने ऑस्ट्रेलियात खेळवले जाणार? 20 व्या पर्वासाठी अशी आखली जातेय योजना
IPL सामने ऑस्ट्रेलियात खेळवले जाणार? 20 व्या पर्वासाठी अशी आखली जातेय योजना Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 14, 2026 | 7:17 PM
Share

IPL game in Australia: आयपीएल 2026 स्पर्धेची रंगत वाढत चालली आहे. आता स्पर्धा मध्यात आली असून प्लेऑफसाठी चुरस वाढली आहे. असं असताना आयपीएल स्पर्धेच्या पुढच्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. आयपीएल स्पर्धेचं पुढचं पर्व अर्थात 20वा सिझनमधील सामना ऑस्ट्रेलियात आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. यासाठी एडिलेड ओव्हलचे चेअरमन जेमी ब्रिग्स आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख विल रेनर हे योजना आखत आहेत. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अजून तरी अधिकृत प्रस्ताव पाठवलेला नाही. रिपोर्टनुसार, एडिलेड ओव्हल मार्च 2027 मध्ये आयपीएलचा एक सामना होस्ट करण्याची तयारी करत आहे. आयपीएल स्पर्धा ऑस्ट्रेलियाच्या भूमीत घेऊन जाण्याच्या दिशेने पहिलं पाऊल असू शकतं.

ऑस्ट्रेलिया आयपीएलचा एक सामना खेळवला जाण्याची तयारी सुरू असताना बिग बॅश लीगबाबत असाच काहीसा प्रस्ताव आहे. यानुसार, चेन्नईमध्ये बिग बॅश लीग स्पर्धेचा एक सामना खेळवला जाऊ शकतो. दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर पीटर मॅलिनॉस्कस, केंद्रीय व्यापार मंत्री डॉन फॅरेल, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माईक बेअर्ड आणि सीईओ टॉड ग्रीनबर्ग यांसारख्या प्रमुख व्यक्तींनी या प्रस्तावात रस दाखवला आहे. इतकंच काय तर टुरिझम साउथ ऑस्ट्रेलियानेही पाठिंबा दर्शवला आहे. आयपीएल सामन्यांमुळे स्टेडियम लवकर भरेल, तसेच पर्यटनाला चालना मिळेल आणि मोठ्या संख्येने चाहते आकर्षित होतील.पण सर्वकाही आता बीसीसीआयच्या कोर्टात आहे. बीसीसीआय या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.

आयपीएल स्पर्धा भारताबाहेर खेळवली आहे

आयपीएल स्पर्धा यापूर्वीही भारताबाहेर खेळवली गेली आहे. काही कारणास्तव बीसीसीआयने हा निर्णय घेतला होता. सुरक्षा, निवडणुका आणि कोविड काळात आयपीएल स्पर्धेचं आयोजन भारताबाहेर केलं होतं. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण अफ्रिकेत ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिला टप्पा युएईत आयोजित केला होता. 2020 मध्ये करोना लाटेमुळे संपूर्ण हंगाम युएईत खेळवला गेला. तर 2021 मध्ये आयपीएलचा दुसरा टप्पा युएईत खेळवला गेला होता.

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?