AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहार ते Ipl व्हाया नागपूर, वैभव सूर्यवंशीचं 1 ओव्हरने नशिब पालटलं, 13 व्या वर्षी कशी झाली निवड?

Vaibhav Suryavanshi Ipl 2025 : वैभव सूर्यवंशी या राजस्थानच्या युवा फलंदाजाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. वैभवने 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक केलं. तर 13 व्या वर्षी आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळवलं. वैभवने वयाच्या 13 वर्षी आयपीएल कॉन्ट्रॅक्ट कसं मिळवलं? जाणून घ्या

बिहार ते Ipl व्हाया नागपूर, वैभव सूर्यवंशीचं 1 ओव्हरने नशिब पालटलं, 13 व्या वर्षी कशी झाली निवड?
Vaibhav Suryavanshi Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 30, 2025 | 11:42 PM
Share

आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमात गेल्या काही दिवसांपासून 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याचीच चर्चाच पाहायला मिळत आहे. वैभवने 19 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पदार्पण केलं. वैभवने आयपीएल कारकीर्दीतील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैभवने त्या सामन्यात 20 चेंडूत 34 धावा केल्या. वैभवने दुसऱ्या सामन्यात आरसीबी विरुद्ध 16 धावा केल्या. त्यानंतर वैभवने 28 एप्रिलला आपल्या कारकीर्दीतील तिसर्‍याच सामन्यात ते करुन दाखवलं जे कोणत्याही भारतीय फलंदाजाला जमलं नाही. वैभवने गुजरात टायटन्स विरुद्ध अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावलं. वैभवने यासह युसूफ पठाण याचा रेकॉर्ड ब्रेक केला आणि तो आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. वैभवने या सामन्यात एकूण 101 धावांची खेळी केली. वैभवने या खेळीसह असंख्य विक्रम आपल्या नावावर केलं. वैभवने अवघ्या 14 व्या वर्षी अनेक दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली. मात्र वैभवने इतक्या कमी वयात आयपीएल कॉन्ट्रॅक्ट कसं मिळवलं? याबाबत अनेकांना उत्सूकता लागून आहे. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.