AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Retention : CSK कडून रवींद्र जाडेजाला धोनीपेक्षा जास्त पैसे, ऋतुराज गायकवाडदेखील रिटेन

रवींद्र जडेजाला धोनीपेक्षा जास्त म्हणजे एकूण तब्बल 16 कोटी मिळणार आहेत तर महेंद्रसिंह धोनीला यंदाचं आयपीएल खेळण्यासाठी 12 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना हादरा बसला आहे.

IPL 2022 Retention : CSK कडून रवींद्र जाडेजाला धोनीपेक्षा जास्त पैसे, ऋतुराज गायकवाडदेखील रिटेन
एमएस धोनी
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 10:44 PM
Share

मुंबई : यंदाच्या आईपीएलसाठीही धोनीला चेन्नईने रिटेन केलं आहे. धोनीबरोबरच अष्टपैलू  खेळाडू रवींद्र जडेजालाही चेन्नईनं रिटेन केलं आहे. तर मागील आयपीएलमध्ये दमदार कागिरीने सर्वाचं लक्ष वेधून घेणाऱ्या ऋतुराज गायकवाडलाही रिटेन केलं आहे. या खेळाडुंना मिळालेली रक्कम मात्र विचार करायला भाग पाडणारी आहे. आणि त्याला कारण ठरलं आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून धोनीला, मुंबईकडून रोहित शर्माला आणि आरसीबीकडून विराट कोहलीला मिळालेली वेगवेगळी रक्कम आणि त्यातला फरक.

रवींद्र जडेजाला धोनीपेक्षा जास्त पैसे

रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनीला मिळालेली रक्कम चाहत्यांना विचार करायला भाग पाडणारी आहे. कारण यंदाचं आयपीएल खेळण्यासाठी रवींद्र जडेजाला धोनीपेक्षा जास्त म्हणजे एकूण तब्बल 16 कोटी मिळणार आहेत तर महेंद्रसिंह धोनीला यंदाचं आयपीएल खेळण्यासाठी 12 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना हादरा बसला आहे. धोनीची प्रचंड लोकप्रियता आणि चेन्नईकडून इतकेदिवस केलेली जबरदस्त कॅप्टन्सी पाहून चाहत्यांना आपसूकच धोनीला सर्वात जास्त पैसे मिळतील असं वाटत होतं, प्रत्यक्षात मात्र झाल उलट धोनीला पहिल्या स्थानी रिटेन करता दुसऱ्या स्थानी रिटेन केल्यानं रवींद्र जडेजापेक्षा कमी पैसे मिळाले आहेत. जडेजापेक्षा कमी रक्कम विराट कोहलीलाही मिळाली आहे. कोहलीला यंदाचं आयपीएल खेण्यासाठी 15 कोटी मिळाले आहेत. रोहित शर्माने धोनी आणि कोहलीला मागे टाकत 16 कोटींपर्यंत मजल मारली आहे. तर आयपीएलमध्ये चमकदार फलंदाजी करून सर्वांच लक्ष वेधणाऱ्या ऋतुराज गायकवाडला 6 कोटी रुपये देऊन रिटेनं केलं आहे.  ही आकडेवारी नक्कीच्या धोनी आणि कोहलीच्या फॅन्सना चकीत करणारी आहे.

अडीच कोटींचं आमिष देवून पाच लाखांचा गंडा, पिंपात निघाली झेंडूची फुलं

MPSC : अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020; सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

Aaditya Thackeray | ममतादीदींंनी मुख्यमंत्र्यांना शुभसंदेश दिला – आदित्य ठाकरे

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.