AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : टीम इंडियाच्या मदतीसाठी रोहित शर्मा थेट ओव्हल मैदानात, विजयाचं गणित सुटलं कारण की…

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानात सुरु आहे. भारताने दुसऱ्या दिवशी या सामन्यात चांगलं कमबॅक केलं आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार होणार यात काही शंका नाही. असं असातना रोहित शर्माने ओव्हल मैदानात हजेरी लावली आहे.

IND vs ENG : टीम इंडियाच्या मदतीसाठी रोहित शर्मा थेट ओव्हल मैदानात, विजयाचं गणित सुटलं कारण की...
IND vs ENG : टीम इंडियाच्या मदतीसाठी रोहित शर्मा थेट ओव्हल मैदानात, विजयाचं गणित सुटलं कारण की... Image Credit source: PTI
| Updated on: Aug 02, 2025 | 6:46 PM
Share

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना लंडनच्या ओव्हल मैदानात होत आहे. मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना काहीही करून जिंकणं भाग आहे. तिसऱ्या दिवशीच दुसऱ्या डावाचा खेळ सुरु झाला आहे. इंग्लंडनं घेतलेली आघाडी मोडून भारताने 150 पार धावा केल्या आहेत. 250 पार धावा केल्या तर भारतीय संघाकडून अपेक्षा करू शकतो. त्यामुळे फलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, यशस्वी जयस्वाल आणि आकाश दीप यांनी चांगली फलंदाजी केली. आकाश दीप 66 धावा करून बाद झाला. तर शुबमन गिल काही खास करू शकला नाही. त्यामुळे टीम इंडियाचं मनोबल वाढवण्यासाठी रोहित शर्माने मैदानात हजेरी लावली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्माने ही मालिका सुरु होण्यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर विराट कोहलीने कसोटीला रामराम ठोकला. त्यामुळे संघाचं नेतृत्व युवा क्रिकेटपटू शुबमन गिलकडे सोपवण्यात आलं.

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात रोहित शर्मा इतर चाहत्यांप्रमाणे आपलं तिकीट दाखवून मैदानात प्रवेश करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. रोहित शर्माला मैदानात पाहून भारतीय क्रीडाप्रेमी खूश झाले. रोहित शर्मा मागच्या काही आठवड्यांपासून युरोप देशात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. मागच्या काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये आहे. पण इतक्या दिवसानंतर पहिल्यांदाच सामना पाहण्यासाठी मैदानात आला आहे.

रोहित शर्माच्या उपस्थितीमुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना विजयाच्या आशा उंचावल्या आहे. कारणही तसंच आहे.. कारण रोहित शर्मासाठी हे मैदान खूप लकी आहे. टीम इंडियाने मागच्या वेळी इंग्लंड दौरा केला होता. तेव्हा रोहित शर्माने या मैदानात दमदार खेळी केली होती. त्याने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध याच मैदान दुसऱ्या डावात शतक ठोकलं होतं. त्या खेळीड्या जोरावर टीम इंडियाने मालिकेत आघाडी घेतली होती. या मैदानावर टीम इंडियाने 50 वर्षानंतर पहिला विजय मिळवला होता.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!