AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shardul Thakur Marriage : शार्दुल ठाकूरची होणारी बायको मिताली पारुळकर काय करते? जाणून घ्या

Shardul Thakur Marriage : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा शार्दुल ठाकूरच्या संगीत सेरेमनीला उपस्थित होता. रोहित, श्रेयस या मुंबईच्या दोन्ही क्रिकेटर्सनी शार्दुलच्या लग्नात फेमस बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरला.

Shardul Thakur Marriage : शार्दुल ठाकूरची होणारी बायको मिताली पारुळकर काय करते? जाणून घ्या
Shardul-Thakur
| Edited By: | Updated on: Feb 27, 2023 | 3:27 PM
Share

Shardul Thakur Marriage : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर आज विवाह बंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड मिताली परुळेकरसोबत शार्दुल लग्न करणार आहे. शार्दुलच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शार्दुलच्या लग्नाचं फंक्शन सुरु झालं आहे. टीम इंडियातील काही क्रिकेटर्सनी शार्दुलच्या या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने शाॉर्दुलच्या संगीत सेरेमनीमध्ये गाणं गायलं. त्यावर शार्दुल आणि त्याच्या भावी पत्नीने रोमँटिक डान्स केला.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा शार्दुल ठाकूरच्या संगीत सेरेमनीला उपस्थित होता. रोहित, श्रेयस या मुंबईच्या दोन्ही क्रिकेटर्सनी शार्दुलच्या लग्नात फेमस बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरला. 150 ते 200 पाहुणे मंडळींना त्यांनी एंटरटेन केलं.

मिताली पारुळकर कोण आहे?

शार्दुल ठाकूर ज्या मुलीबरोबर लग्न करणार आहे, मिताली पारुळकर ती कोण आहे? याची सुद्धा चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार मिताली परुळेकर बिझनेसवुमन आहे. ‘द बेकस’ ची ती फाऊंडर आहे. ठाण्यामध्ये तिचा स्वत:चा बिझनेस आहे. मिताली सोशल मीडियावर सुद्धा तितकीच Active आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 5000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

शार्दुलच्या बायकोच्या कंपनीच नाव काय?

फेब्रुवारी 2020 मध्ये मिताली पारुळकर स्वत:ची बेकरी कंपनी सुरु केली. ‘ऑल द जॅझ-लक्झरी बेकर्स’ तिच्या कंपनीचे नाव आहे. ती बिझनेसवुमन असून फेब्रुवारी 2020 पासून व्यवसाय संभाळतेय. या कंपनीची स्वत:ची वेबसाइट आहे. ‘ऑल द जॅझ-लक्झरी बेकर्स’ कंपनीकडून वेगवेगळे केक, कुकी, ब्रेड, बनस बनवले जातात. हा ब्रांड यशस्वी ठरला आहे.

श्रेयसने गायलं गाण

आयपीएल फ्रेंचायजी कोलकाता नाइट रायडर्सने हा व्हिडिओ शेअर केलाय. यात श्रेयस अय्यरच्या गाण्यावर शार्दुल ठाकूर आपल्या भावी पत्नीसोबत रोमँटिक डान्स करताना दिसतोय. आधी दोघे खांद्याला खांदा लावून गाण म्हणत होते. समोर पत्नी दिसल्यानंतर शार्दुल स्टेजवरुन खाली उतरला व श्रेयसच्या गाण्यावर त्याने पत्नीसोबत डान्स केला. सोशल मीडियावर श्रेयस अय्यरच्या गाण्यावर शार्दुल ठाकूरचा पत्नीसोबतचा डान्स व्हायरल झालाय.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.