AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फाफ डुप्लेसीसच्या डोक्याला दुखापत, त्यानंतर काहीच आठवेना, नेमकं काय झालं?

दक्षिण आफ्रिका आणि चेन्नई सुपरकिंचा सलामीवीर फाफ डु प्लेसी सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे. सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना डु प्लेसीच्या डोक्याला दुखापत झाली.

फाफ डुप्लेसीसच्या डोक्याला दुखापत, त्यानंतर काहीच आठवेना, नेमकं काय झालं?
फैफ डु प्लेसीस
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 4:30 PM
Share

लाहोर : दक्षिण आफ्रीकेचा सलामीवीर फाफ डु प्लेसी (Faf Du Plessis) सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League) क्वेटा ग्लेडिएटर्स या संघाकडून खेळतो. क्वेटा ग्लेडिएटर्स आणि पेशावर जल्मी यांच्यातील सामन्या दरम्यान क्षेत्ररश्रण करताना चौकार अडवण्याच्या प्रयत्नात डु प्लेसीला सहखेळाडू मोहम्मद हुसेन याचा गुडघा लागला. डोक्याला जोरात गुडघा लागल्याने डु-प्लेसी पुढील सामना खेळू शकला नाही. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर काही काळासाठी त्याची स्मृती गेली होती असं स्वत: त्याने सांगितलं. (South Africa Cricketer Faf Du Plessis Says he Suffered some Memory Loss due to concussion in PSL 2021)

ट्विट करत दिली माहिती

फाफ डु प्लेसीने ट्वीट करत काय़ घडल ते सांगितल. त्याने आपल्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना माहिती देखील दिली. डु प्लेसीने ट्विटमध्ये धन्यवाद देत लिहिले, ‘मे हॉटेलला परतलो आहे आता माझी प्रकृती ठिक आहे. फक्त दुखापत झाल्यानंतर काही काळ मला काही आठवत नव्हते. पण आता मी पूर्णपणे ठिक होईन आणि लवकरच संघासाठी खेळेन.’ डु प्लेसीच्या सामन्यातून बाहेर जाण्यामुळे त्याच्या संघाला फलंदाजीत नुकसान सहन करावे लागले. ज्यामुळे त्याच्या संघाला 61 धावांनी पराभव पत्करावा लागला.

आयपीएलमध्ये चेन्नईचा महत्त्वाचा खेळाडू

फाफ डु प्लेसी आयपीएलमधील लोकप्रिय टीम चेन्नई सुपरकिंगचा सलामीवर आहे. चेन्नईला प्रत्येक सामन्यात मजबूत आघाडी घेण्यासाठी सुरुवातीपासून धडाकेबाज फलंदाजी  आणि गोलंदाजी वेळी अप्रतिम क्षेत्ररक्षण करणआरा डु प्लेसी संघाचा हुकुमी एक्का आहे. कोरोनामुळे स्थगित झालेली आयपीएल लवकरच युएईत सुरु होणार असल्याने स्पर्धेसाठी प्रेक्षकांसह खेळाडूही व्यस्त आहेत.

हे ही वाचा :

या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!

WTC Final : न्यूझीलंडला हरवून 17 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा रेकॉर्ड तोडण्याची टीम इंडियाला संधी! विराट मैदान मारणार?

WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी

(South Africa Cricketer Faf Du Plessis Says he Suffered some Memory Loss due to concussion in PSL 2021)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.