AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup: मोहम्मद शमीला संघात स्थान देण्याच्या मुद्यावर किरण मोरे म्हणतात….

आशिया कप (Asia Cup) स्पर्धेसाठी बीसीसीआयने काल रात्री संघाची घोषणा केली. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती सदस्य किरण मोरे (Kiran More) यांनी आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या संघावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

Asia Cup:  मोहम्मद शमीला संघात स्थान देण्याच्या मुद्यावर किरण मोरे म्हणतात....
kiran-shami
| Updated on: Aug 09, 2022 | 12:23 PM
Share

मुंबई: आशिया कप (Asia Cup) स्पर्धेसाठी बीसीसीआयने काल रात्री संघाची घोषणा केली. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती सदस्य किरण मोरे (Kiran More) यांनी आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या संघावर आपलं मत व्यक्त केलं आहे. आशिया कप टी 20 स्पर्धेसाठी जो संघ निवडण्यात आलाय, त्यापेक्षा टी 20 वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ वेगळा असेल, असं किरण मोरे यांना वाटतं. मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा भारताच्या टी 20 वर्ल्ड कप संघाचा निश्चित भाग असेल, असा दावा किरण मोरे यांनी केला आहे.

मोहम्मद शमीच्या निवडीवर किरण मोरे म्हणाले….

शमी भारताच्या वर्ल्ड कप टीमचा भाग असला पाहिजे. राहुल द्रविड यांना नेहमी बॅक अप सज्ज ठेवायला आवडतं. एखाद्या गोलंदाजाला दुखापत झाल्यास, आवेश खान सारखा गोलंदाज उपयुक्त ठरु शकतो, असं किरण मोरे म्हणाले. “जसप्रीत बुमराहची दुखापत किती गंभीर आहे, त्या बद्दल मला कल्पना नाही. पण वर्ल्ड कप टीम मध्ये मोहम्मद शमीची निवड झाली पाहिजे” असं मोरे म्हणाले.

संघात अनेक बदल

आशिया कपसाठीच्या संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. केएल राहुल आणि विराट कोहली यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेल, संजू सॅमसन यांना वगळण्यात आलं आहे. मोहम्मद शमीचा निवड समिती टी 20 साठी विचारच करत नाही. तो त्यांच्या योजनेचा भाग नाहीय. त्यामुळे शमीची अलीकडच्या टी 20 मालिकांसाठी संघात निवड करण्यात आली नव्हती. ,

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार