AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: आता खरेदीच करु शकत नाही! सोन्याच्या भावात मोठी वाढ, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे सतत वाढताना दिसत आहेत. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार जाणून घ्या...

| Updated on: Jul 27, 2026 | 2:18 PM
Share
मीडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झाल्याचे चित्र आहे. एलपीजी, पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचे समोर आले. त्यानंतर या युद्धामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आजच्या सोन्याच्या भावाने तर आकाशाला स्पर्श केले आहे.

1 / 5
भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व असलेल्या सोने या मौलवान धातूची किंमत आज वाढली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व असलेल्या सोने या मौलवान धातूची किंमत आज वाढली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

2 / 5
सोन्याच्या दरात आज 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 48 हजार 320 रुपयांवर पोहोचले आहेत.

सोन्याच्या दरात आज 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 48 हजार 320 रुपयांवर पोहोचले आहेत.

3 / 5
तर एक किलो चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 34 हजार 840 रुपयांवर आले आहेत.

तर एक किलो चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 34 हजार 840 रुपयांवर आले आहेत.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम