हाच तुझा खरा फॉर्म, विराटवर नेटिझन्सचा संताप

विराट कोहली पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. यापूर्वी देखील तो नेटिझन्सकडून ट्रोल झाला होता. आशिया चषकात केल्या कामगिरीनंतर विराटकडून आशा वाढल्या होत्या. पण, निराशाच हाती आली.

हाच तुझा खरा फॉर्म, विराटवर नेटिझन्सचा संताप
विराट कोहली ट्रोल
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 10:25 PM

नवी दिल्ली : तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील (India vs Australia 1st t20) पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु आहे. यात उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) अव्वल स्थानावर आहे. त्यानं धडाकेबाज कामगिरी  केली असून रोहित शर्मानं (Rohit Sharma) देखील विक्रम केलाय. तर दुसरीकडे विराटनं दोन धावा करून आऊट झाला. विराटनं केलेल्या घोर निराशेमुळे तो नेटिझन्सच्या चांगलाच निशाण्यावर आला आहे.

विराट कोहली ट्रोल

नेटिझन्सनं यावेळी टीका करताना इमोजींचा देखील वापर केलाय. तर यावेळी विराटवर चांगलीच टोलेबाजी झाल्याचं दिसतंय.

नेटिझन्स संतापले

काही असेही ट्विट

आयपीएलमध्येही संताप

विराट कोहलीची आयपीएलमधील निराशाजनक कामगिरी पाहून त्यावेळी देखील नेटिझन्सनं त्याला फैलावर घेतलं होतं. यावेळी विराटवर वेगवेगळ्या मिम्स व्हायरल झाल्या. यानंतर आता दुसऱ्यांदा विराट ट्रोल होतोय.

दोन धावा करून बाहेर

ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजी दिलीय. यात विराट कोहली हा फक्त दोन धावा काढून माघारी परतला आहे. पाचव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूत नाथन एलिकच्या चेंडूवर विराट आऊट झालाय. यावेळी कोहलीची विकेट कॅमरुन ग्रीननं घेतली. विराट कोहलीनं घोर निराशा केल्याचं चाहते म्हणताना दिसतायत.

रोहित ठरला षटकारांचा किंग

रोहितनं मार्टिन गप्टिलसारखाच T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. मार्टिन गप्टिलच्या नावावर T20I क्रिकेटमध्ये 172 षटकार आहेत. आता रोहितच्या नावावरही 172 षटकार झाले आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.