AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 1st ODI: ‘या’ तीन चुकांमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव

खरंतर धवन (Shikhar Dhawan) आणि विराट (Virat kohli) मैदानावर असताना भारत सहज सामना जिंकेल असे वाटत होते. पण दुर्देवाने असं होऊ शकलं नाही. भारताच्या पराभवाची काय कारणं आहेत, ते जाणून घेऊया.

IND vs SA 1st ODI: 'या' तीन चुकांमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 10:09 PM
Share

पार्ल: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये (India vs South Africa) भारताचा पराभव झाला आहे. मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. खरंतर धवन (Shikhar Dhawan) आणि विराट (Virat kohli) मैदानावर असताना भारत सहज सामना जिंकेल असे वाटत होते. पण दुर्देवाने असं होऊ शकलं नाही. भारताच्या पराभवाची काय कारणं आहेत, ते जाणून घेऊया.

1 भारताची गोलंदाजी अजिबात चालली नाही. जसप्रीत बुमराह, शादुर्ल ठाकूर, भुवनेश्वर, चहल आणि अश्विन पूर्णपणे निष्प्रभ ठरले. बावुमा-डुसे जोडीने चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली. तिथेच भारताचा विजयाचा मार्ग सोपा नसेल हे स्पष्ट झाले. ज्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनी महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. तिथे अश्विन आणि चहल फारसे चालले नाहीत.

2 कसोटी प्रमाणे इथे सुद्धा फलंदाजीच भारचाच्या पराभवाला कारणीभूत आहे. विराट-धवनमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी झाली. खरंतर हे दोघे खेळपट्टीवर असे पर्यंत भारत सहज जिंकेल असे चित्र होते. पण हे दोघे बाद होताच डाव गडगडला. या दोघांव्यतिरिक्त अन्य फलंदाज फ्लॉप ठरले.

3 केएल राहुलकडे भारताचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जाते. पण त्याची रणनितीच समजत नाही. वेंकटेश अय्यरला ऑलराऊंडर म्हणून संघात घेतलं. पण त्याला एक ओव्हरही दिली नाही. प्रमुख गोलंदाज बावुमा-डुसे जोडीपुढे निष्प्रभ ठरत असताना वेंकटेश अय्यरला संधी देऊन पाहायला हरकत नव्हती.

Why india lost against south Africa in first odi these are three reasons

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.