AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik News: नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार, रामकुंड परिसरात रेस्क्यू ऑपरेशनचा थरार, तरुणाची अशी केली सुटका

Nashik Ramkund Rescue Operation: नाशिकमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच रात्रीतूनच पाण्याचा प्रवाह वाढल्याने आणि पाणी पातळी वाढल्याने नेपाळचे पर्यटक गांधी ज्योतच्या खाली अडकले होते. आज सकाळी त्यांच्या सुटकेचा थरार दिसला.

| Updated on: Jul 23, 2026 | 9:56 AM
Share
नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे. जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. रात्रीतूनच पाण्याचा प्रवाह आणि पाणी पातळी वाढल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. रामकुंड परिसरात पूरस्थितीमुळे नेपाळचे दोन पर्यटक अडकले.

1 / 6
रामकुंड परिसरातील गांधी ज्योतच्या खाली हे तरूण अडकले होते. रात्री गांधी ज्योतच्या वर हे पर्यटक थांबले होते. रात्री पाण्याची पातळी वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. सकाळी गोदावरीला पूर आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी आवाहन केले. या ठिकाणच्या एका तरुणाला बाहेर काढण्यात यश आले आहे.

2 / 6
सकाळी काही तरुणांनी रेस्क्यू टीमला ही बाब कळवली. त्यानंतर या तरुणासह नेपाळच्या पर्यटकाला पाण्याच्या  वाढलेल्या प्रवाहातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अग्निशमन दल आणि जीव रक्षक दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. त्यासाठी लाईफ जॅकेटसह टायर आणि दोरीचा वापर करण्यात आला. या आयुधासह रेस्क्यू ऑपेरशन राबवण्यात आले.

3 / 6
अग्निशमन दल आणि जीव रक्षक दलाने गांधी ज्योतपर्यंत दोरखंड बांधला. त्यामाध्यमातून तरूणासह पर्यटकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाण्याचा प्रवाह पाहता दोघांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपेरशन राबवण्यात आले. हा थरार पाहण्यासाठी लोकांनी गोदाकाठावर गर्दी केली होती. तर पर्यटकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती.

4 / 6
रामकुंड परिसरात अडकलेल्या तरुणाला जवानांनी बाहेर काढले.  गोदावरीत अचानक पाणी वाढल्याने हा तरुण आणि पर्यटक अडकला होता. गांधी ज्योत च्या खाली हा तरुण अडकला होता.  अग्निशमन दल आणि जीव रक्षक दलाच्या जवानांनी तरुणाला बाहेर  काढले. संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरीला पूर आला आहे.

5 / 6
तर यापूर्वी एका नेपाळच्या पर्यटकाला  अग्निशमन दल आणि जीव रक्षक दलाच्या जवानांनी बाहेर काढले होते. गोदावरीला पूर आल्याने पर्यटकांसह नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

6 / 6
Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच