AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या काही तासात रंगणार वुमन्स टी20 वर्ल्डकचा थरार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा अनुभव घेण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. 3 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. जेतेपदासाठी 10 संघ मैदानात असून ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेत वरचष्मा राहिला आहे. भारताने अद्याप एकदाही जेतेपद मिळवलेलं नाही.

अवघ्या काही तासात रंगणार वुमन्स टी20 वर्ल्डकचा थरार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
| Updated on: Oct 02, 2024 | 4:16 PM
Share

वुमन्स टी20 वर्ल्डकपचा थरार अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. बांगलादेशमधील तणावपूर्ण स्थिती पाहता हा सामना यूएईत करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धचा पहिला सामना 3 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण दहा संघांनी भाग घेतला आहे. तसेच पाच पाच संघांची दोन गटात विभागणी केली आहे.ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ अ गटात आहेत.तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड हे संघ ब गटात आहेत. भारताचा पहिला सामना 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबर भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. 9 ऑक्टोबरला भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत होईल. 13 ऑक्टोबर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होईल. पहिला उपांत्य फेरीचा सामना 17 ऑक्टोबरला, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 18 ऑक्टोबरला होईल. 20 ऑक्टोबरला अंतिम सामना होईल.

महिला T20 विश्वचषक 2024 वेळापत्रक
तारीख सामने गट वेळ स्थान
3 ऑक्टोबर, गुरुवार बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड ब दुपारी 3:30 वाजता शारजाह
3 ऑक्टोबर, गुरुवार पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अ  संध्याकाळी 7:30 वाजता  शारजाह
4 ऑक्टोबर, शुक्रवार दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज ब दुपारी 3:30 वाजता दुबई
4 ऑक्टोबर, शुक्रवार भारत विरुद्ध न्यूझीलंड अ संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
5 ऑक्टोबर, शनिवार बांगलादेश विरुद्ध इंग्लंड ब दुपारी 3:30 वाजता शारजाह
5 ऑक्टोबर, शनिवार ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका अ संध्याकाळी 7:30 वाजता शारजाह
6 ऑक्टोबर, रविवार भारत विरुद्ध पाकिस्तान अ दुपारी 3:30 वाजता दुबई
6 ऑक्टोबर, रविवार वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड ब संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
7 ऑक्टोबर, सोमवार इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका ब संध्याकाळी 7:30 वाजता शारजाह
8 ऑक्टोबर, मंगळवार ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड अ संध्याकाळी 7:30 वाजता शारजाह
9 ऑक्टोबर, बुधवार दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड ब दुपारी 3:30 वाजता दुबई
9 ऑक्टोबर, बुधवार भारत विरुद्ध श्रीलंका अ संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
10 ऑक्टोबर, गुरुवार बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज ब संध्याकाळी 7:30 वाजता शारजाह
11 ऑक्टोबर, शुक्रवार ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान अ संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
12 ऑक्टोबर, शनिवार न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका अ दुपारी 3:30 वाजता शारजाह
12 ऑक्टोबर, शनिवार बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका ब संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
13 ऑक्टोबर, रविवार इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड ब दुपारी 3:30 वाजता शारजाह
13 ऑक्टोबर, रविवार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संध्याकाळी 7:30 वाजता शारजाह
14 ऑक्टोबर, सोमवार पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड अ संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
15 ऑक्टोबर, मंगळवार इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज ब संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
17 ऑक्टोबर, गुरुवार TBD उपांत्य फेरी 1 संध्याकाळी 7:30 वाजता दुबई
18 ऑक्टोबर, शुक्रवार TBD उपांत्य फेरी 2 संध्याकाळी 7:30 वाजता शारजाह
20 ऑक्टोबर, रविवार TBD अंतिम संध्याकाळी 7:30 वाजता दुबई

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण