भर मैदानात बापाला पाठिंबा, धोनीची लेक ओरडत होती, पापा….पाssपा!

नवी दिल्ली: आयपीएल मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने सलग दुसरा विजय मिळवला आहे. सीएसकेने दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल संघाचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटलने 6 बाद 147 धावा केल्या होत्या. धोनीच्या चेन्नईने हे आव्हान 19.4 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. चेन्नईकडून शेन वॉटसनने 26 […]

भर मैदानात बापाला पाठिंबा, धोनीची लेक ओरडत होती, पापा....पाssपा!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

नवी दिल्ली: आयपीएल मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने सलग दुसरा विजय मिळवला आहे. सीएसकेने दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल संघाचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटलने 6 बाद 147 धावा केल्या होत्या. धोनीच्या चेन्नईने हे आव्हान 19.4 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. चेन्नईकडून शेन वॉटसनने 26 चेंडूत 44 तर सुरेश रैनाने 16 चेंडूत 30 धावा ठोकल्या. त्यामुळे चेन्नईल सोपा विजय मिळवता आला.

त्याआधी दिल्लीकडून शिखर धवनने 47 चेंडूत 51 धावा केल्याने, दिल्लीला रडत कढत 147 धावांचा टप्पा गाठला. मुंबईविरुद्धच्या सामन्यात तुफान खेळी करणाऱ्या ऋषभ पंतला चेन्नईविरुद्ध मोठी खेळी करता आली नाही. पंतने 13 चेंडूत 25 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने केवळ 1 षटकार आणि 2 चौकार मारले.

धोनीच्या लेकीचा पाठिंबा

दरम्यान, या सामन्यावेळी धोनीची पत्नी आपल्या लेकीसह प्रेक्षक गॅलरीत होती. धोनीची लेक झिव्हाने नेहमीप्रमाणे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. धोनी मैदानात होता, त्यावेळी धोनीची लेक पापा पापा अशी ओरडत होती. आपल्या बापाला झिव्हा प्रोत्साहन देत होती. आई साक्षीच्या मांडीवर उभी राहून झिव्हा पापा पापा अशी मोठ्याने ओरडत होती.

VIDEO:

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.