AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडमध्ये दिग्गज खेळाडूला पोलिसांनी रात्री 3 वाजता घरातून उचललं, महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप

खेळाडूवर बलात्काराचा  (Rape) आरोप करण्यात आला आहे. इंग्लिश मीडिया रिपोर्टनुसार फुटबॉलपटूला रात्री उशिरा घरातून अटक करण्यात आली आहे.

इंग्लंडमध्ये दिग्गज खेळाडूला पोलिसांनी रात्री 3 वाजता घरातून उचललं, महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप
बलात्कार प्रकरणImage Credit source: tv9
| Updated on: Jul 05, 2022 | 11:51 AM
Share

मुंबई: इंग्लिश प्रीमियर लीग (EPLमध्ये खेळणाऱ्या एका मोठ्या फुटबॉलपटूला (Football palyer) लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. खेळाडूवर बलात्काराचा  (Rape) आरोप करण्यात आला आहे. इंग्लिश मीडिया रिपोर्टनुसार फुटबॉलपटूला रात्री उशिरा घरातून अटक करण्यात आली आहे. हा फुटबॉलपटू कोण आहे? त्याची माहिती अजून सार्वजनिक केलेली नाही. आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वातील हा मोठा खेळाडू असल्याची माहिती आहे. रात्री 3 वाजता पोलिसांनी त्याला घरातून अटक केली. त्यावेळी हा खेळाडू झोपला होता.

मुलगी फाइव्ह स्टार हॉटेलमधून कशीबशी निसटली

आरोपी फुटबॉलपटूची तब्बल 15 तास कसून चौकशी करण्यात आली. सुट्टीच्या काळात त्याने एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी फाइव्ह स्टार हॉटेलमधून निसटण्यात कशीबशी य़शस्वी ठरली. तिने तडक आपलं घर गाठलं.

पीडित मुलीने पुरावे दिले

रविवारी सकाळी पीडीत मुलगी लंडनमध्ये पोहोचली व तिने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मुलीने पुरावेही पोलिसांसमोर सादर केले. तिने काही फोटो पोलिसांना दाखवले. त्या आधारावर पोलिसांनी कारवाई करत फुटब़ॉलपटूला अटक केली.

स्कॉटलंड यार्डकडून वृत्ताला दुजोरा

ब्रिटनची तपास यंत्रणा स्कॉटलंड यार्डने या वृत्ताला दुजोरा दिलाय. 20 ते 25 वर्षाच्या युवतीने फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप केलाय, असं स्कॉटलंड यार्डकडून सांगण्यात आलं. तक्रारीनुसार, मुलीवर जून महिन्यात बलात्कार करण्यात आला. त्याचे पुरावेही तिने पोलिसांसमोर सादर केले.

Follow Us
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...