दुबईत ठरलं…. 8 वर्षांत होणार 16 वर्ल्ड कप फायनल, प्रत्येक वर्षी भारत पाकिस्तान थरार!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2020 ते 2031 दरम्यान आयसीसी स्पर्धांच्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार महिला व पुरुष विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच विश्वचषक स्पर्धेविषयी माहिती देण्यात आली आहे. (ICC World Cup Schedule)

| Updated on: Jun 02, 2021 | 12:55 PM
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2020 ते 2031 दरम्यान आयसीसी स्पर्धांच्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार महिला व पुरुष विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच विश्वचषक स्पर्धेविषयी माहिती देण्यात आली आहे. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार 2024 ते 2031 दरम्यान आठ वर्षांत एकूण 16 विश्वचषक फायनल होणार आहेत. म्हणजेच दरवर्षी महिला आणि पुरुषांचे दोन विश्वचषक... यामध्ये वर्ल्ड कप टेस्ट अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा समावेश आहे. याचा अर्थ असा की 2024 ते 2031 पर्यंत दरवर्षी भारत-पाकिस्तान सामना होईल. या आठ वर्षांत चार चॅम्पियन्स ट्रॉफी होईल.

1 / 5
फ्युचर टूर्स प्रोग्रामअंतर्गत दर दोन वर्षांनी टी -20 वर्ल्ड कप खेळविण्यात येईल. तर 2027 पासून 27 संघ 50 षटकांच्या विश्वचषकात भाग घेतील. या दरम्यान, कसोटी विश्वचषक चँपियनशिपचे चार हंगाम आणि दोन चॅम्पियन्स ट्रॉफी खेळल्या जातील. आयसीसीने सांगितले की, "2024 ते 2031 या कालावधीत पुरुष क्रिकेट विश्वचषक आणि टी -20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित केले आहे तसंच चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा देखील खेळविली जाणार आहे."

2 / 5
 2027 आणि 2031 मध्ये पुरुषांच्या विश्वचषकात 14 संघ, टी -२० विश्वचषकात 20 संघ असतील तर 2024, 2026, 2028 आणि 2030 मध्ये 55 सामन्यांची स्पर्धा होईल. सध्या 50 षटकांच्या विश्वचषकात दहा संघ आहेत. यावेळी टी -20 वर्ल्ड कपमध्ये 16 संघ असतील. आठ संघांची चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि 2029 मध्ये खेळली जाईल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल्स 2025, 2027, 2029 आणि 2031 मध्ये खेळल्या जातील.

3 / 5
पुरुषांच्या विश्वचषकात प्रत्येकी सात संघांचे दोन गट असतील आणि दोन्ही गटातील गुणतालिकेतील पहिले तीन संघ सुपर सिक्समध्ये प्रवेश करतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी होईल. 2003 मध्ये झालेल्या विश्वचषकातही हेच स्वरूप होते. टी -20 वर्ल्ड कपमध्ये पाच संघांचे चार गट असतील.

4 / 5
आयसीसी बोर्डाने पुरुष, महिला आणि 19 वर्षांखालील स्पर्धांचे यजमान निश्चित करण्याच्या प्रक्रियेस मान्यताही दिली. सप्टेंबरमध्ये पुरुषांच्या स्पर्धेच्या यजमानांची निवड केली जाईल तर महिला स्पर्धा आणि टी -20 स्पर्धेच्या यजमानांची नोव्हेंबरमध्ये निवड होईल. आयसीसी महिला स्पर्धेचे वेळापत्रक यापूर्वीच निश्चित झाले आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.