AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: जो खेळाडू संघातही नाही पण त्यामुळेच होतोय भारतीय संघाचा पराभव; इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या मॅचपूर्वी कोचच्या विधानाने खळबळ

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या टी-20 मालिकेत भारतीय संघाचे प्रदर्शन चांगले पाहायला मिळाले नाही. पण यामागे एक खेळाडीची अनुपस्थितीत जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे.

IND vs ENG: जो खेळाडू संघातही नाही पण त्यामुळेच होतोय भारतीय संघाचा पराभव; इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या मॅचपूर्वी कोचच्या विधानाने खळबळ
team india
| Updated on: Jul 07, 2026 | 11:06 AM
Share

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 15 वर्षीय भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने पदार्पण केले. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेपासून चाहते त्याच्या खेळण्याची वाट पाहत होते आणि अखेरीस इंग्लंडमध्ये त्यांची प्रतीक्षा संपली. मात्र, भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात चांगली झाली नाही. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि दुसऱ्या टी20 सामन्यात भारताला इंग्लंडकडून 4 गडी राखून पराभव पत्करावा लागला. आता, तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी, संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी वैभवच्या पदार्पणाच्या सामन्याबद्दल आणि भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रेंट ब्रिज येथे होणाऱ्या तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी काही महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, माझे लक्ष केवळ तात्काळ सामने जिंकण्यावर नसून, भविष्यासाठी एक मजबूत संघ तयार करण्यावर आहे.  वैभव सूर्यवंशी नेहमीच टीम इंडियाच्या नियोजनाचा एक भाग होता. या १५ वर्षीय सलामीवीराला त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी कोणत्याही विशेष तयारीची गरज नव्हती, कारण संघाला त्याच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास होता. वयाच्या 15 वर्षे आणि 99 दिवसांनी पदार्पण करून, सूर्यवंशी भारतासाठी खेळणारा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला. आपल्या निर्भीड खेळण्याच्या शैलीमुळे तो भारतीय संघात स्थान मिळवू शकला.  सूर्यवंशीची निवड झाल्याच्या क्षणापासूनच त्याचा सहभाग निश्चित होता.”

यावेळी, फलंदाजी प्रशिक्षकाने टीम इंडियाचा नवीन कर्णधार, श्रेयस अय्यरबद्दलही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या स्थित्यंतराच्या काळातून जात आहे आणि संघात दुखापतग्रस्त अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची उणीवही जाणवत आहे. असे असूनही, दोन वर्षांनी होणाऱ्या टी-20 विश्वचषकात आपल्या विजेतेपदाचे रक्षण करू शकेल असा एक मजबूत संघ तयार करणे, हे संघाचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याचा भारतीय संघाला आता हार्दिक पंड्याची गरज भासत आहे. संघात इतके तगडे खेळाडू असूनही या मॅचविनरची कमतरता संघाला भासत आहे.  हार्दिक पंड्या सध्या बेंगळुरुमध्ये सेन्टर ऑफ एक्सिलेंसमध्ये फिटनेसवर काम करत आहे कारण त्याला आयपीएलमध्ये दुखापत झाली होती.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...