IPL 2021 : चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने पत्नीला किस केलं, जहीर खानच्या बायकोने फोटो ट्विट केला अन्….

मुंबईचा तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) मुंबई विरुद्ध राजस्थान (Mumbai Vs Rajasthan) सामना सुरु असताना त्याच्या बायकोला किस केलं. (IPL 2021 Mi vs RR Suryakumar yadav Kiss his Wife devisha Shetty)

IPL 2021 : चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने पत्नीला किस केलं, जहीर खानच्या बायकोने फोटो ट्विट केला अन्....
मुंबईचा तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) मुंबई विरुद्ध राजस्थान (Mumbai Vs Rajasthan) सामना सुरु असताना त्याच्या बायकोला किस केलं.

नवी दिल्ली : आयपीएलच्या 14 व्या पर्वात (IPL 2021) अनेक नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहे. मैदानावर काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे, तर स्टेडियममध्ये ‘प्रेमाची झप्पी अन् सोबत पप्पी’ बघायला मिळाली. मुंबईचा तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) मुंबई विरुद्ध राजस्थान (Mumbai Vs Rajasthan) सामना सुरु असताना त्याच्या बायकोला किस केलं. हा रोमँटिक फोटो झहीर खानची बायको सागरिका घाटगेने (Sagarika Ghatge) ट्विट केला आहे. त्यानंतर मुंबईचे फॅन्स आणि सूर्यकुमारचे चाहते काहीसे भावूक झालेले पाहायला मिळाले. (IPL 2021 Mi vs RR Suryakumar yadav Kiss his Wife devisha Shetty During Match Sagarika Ghatge Post Photo on instagram)

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावार मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात 14 व्या पर्वातील 24 वा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईने राजस्थानवर 7 विकेट्सने विजय मिळवला. सामन्यात सूर्यकुमारने फारशी चमकदार खेळी केली नाही. मात्र त्याच्या एका फोटोने इंटरनेवर फक्त त्याचीच चर्चा बघायला मिळत आहे.

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो…!

मुंबईचा तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) मुंबई विरुद्ध राजस्थान (Mumbai Vs Rajasthan) सामना सुरु असताना त्याच्या बायकोला किस केलं. या रोमँटिक फोटो झहीर झानची बायको सागरिका घाटगेने (Sagarika Ghatge) ट्विट केला आहे.

सागरिका घाटगेकडून फोटो शेअर

मुंबईचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट झहीर खानची बायको अभिनेत्री सागरिका घाटगे हिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोत सूर्यकुमार यादव त्याची पत्नी देविशा शेट्टीला किस करताना दिसून येत आहे. परंतु त्या दोघांच्यामध्ये एक ग्लास आडवी आलेली आहे. हा अडथळा जरी येत असला तरी त्यांनी अडथळा पार करुन ग्लासच्या बाहेरुन किस केलं. हा फोटो पाहून फॅन्स हळहळले.

Suryakumar yadav Kiss his Wife devisha Shetty During MI vs RR Match

फोटोत सूर्यकुमार यादव त्याची पत्नी देविशा शेट्टीला किस करताना दिसून येत आहे. झहीर खानची बायको अभिनेत्री सागरिका घाटगे हिने तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केलाय.

मुंबईची राजस्थानवर मात

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या लढतीत मुंबईने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने प्रथम बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या. मुंबईने हे लक्ष्य 3 विकेट्स गमावून सहज पार केलं.

(IPL 2021 Mi vs RR Suryakumar yadav Kiss his Wife devisha Shetty During Match Sagarika Ghatge Post Photo on instagram)

हे ही वाचा :

MI vs RR, IPL 2021 Match 24 Result | क्विटंन डी कॉकचे अर्धशतक, कृणाल पंड्याची फटकेबाजी, मुंबईचा राजस्थानवर 7 विकेट्सने शानदार विजय

IPL 2021 : आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असा योगायोग, सलग तीन मॅचमध्ये ‘असा’ कारनामा! चर्चेला उधाण…

DC vs KKR IPL 2021 Match 25 Result | पृथ्वी शॉचा झंझावात, दिल्ली कॅपिट्लसची कोलकात्यावर 7 विकेट्सने मात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI