AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asian Games 2026: ‘जेन झी’ ब्रिगेड सज्ज, आता टीम इंडियाचा डंका वाजणार!

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी केली. आता भारतीय खेळाडू एशियन्स गेम्समध्ये बाजी मारण्यास सज्ज झाले आहे. या स्पर्धेत भारताच्या Gen Z कडून फार अपेक्षा आहेत. चला जाणून घेऊयात या खेळाडूंबाबत

Asian Games 2026: 'जेन झी' ब्रिगेड सज्ज, आता टीम इंडियाचा डंका वाजणार!
Asian Games 2026 स्पर्धेसाठी Gen Z स्पर्धक सज्ज, चला जाणून घेऊयात कोणत्या स्पर्धेत कमाल दाखवणारImage Credit source: PTI
| Updated on: Aug 03, 2026 | 3:16 PM
Share

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा नुकतीच पार पडली असून आता वेध लागले आहेत ते एशियन्स गेम्सचे.. चार वर्षांनी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज आहेत. स्पर्धेचं यजमानपद जापानकडे असून ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान असणार आहे. या स्पर्धेत एकूण 43 खेळांमध्ये 469 पदकांसाठी स्पर्धा होणार आहे. भारताने मागच्या पर्वात 106 मेडल जिंकले होते. यात 28 गोल्ड, 38 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश होता. यंदाच्या पर्वात मेडलचा आकडा वाढू शकतो. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून फार अपेक्षा आहेत. जास्तीत जास्त पदकं जिंकण्याच्या हेतूनेच खेळाडू मैदानात उतरणार आहेत. याची झलक कॉमनवेल्थ स्पर्धेत आधीच दिसून आली आहे. असं या स्पर्धेत Gen Z स्पर्धक आकर्षणाचा केंद्रबिंदु असणार आहेत. कारण त्याच्या हातात या स्पर्धेची खऱ्या अर्थाने कमान असणार आहे.

Gen Z स्पर्धकांकडून पदकाची अपेक्षा

जेन झी बाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगली आहे. अनेकांना जेन झीबाबत माहिती आहे. ज्यांचा जन्म 1997 ते 2012 दरम्यान झाला आहे. अशा व्यक्तींना जेन झी असं संबोधलं जातं. या कालावधीत जन्मलेले बरेच स्पर्धक एशियन गेम्स स्पर्धेत भाग घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. जेन झी स्पर्धकांना कॉमनवेल्थ स्पर्धेत आधीच आपली छाप सोडली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या स्पर्धेतही अशाच कामगिरीची अपेक्षा असणं सहाजिकच आहे. या खेळाडूंमध्ये साक्षी चौधरी (बॉक्सिंग), प्रीति पवार (बॉक्सिंग), सचिन (बॉक्सिंग), अरुंधती चौधरी (बॉक्सिंग), ज्ञानेश्वरी यादव (बॉक्सिंग), जॅस्मिन (बॉक्सिंग), अस्मिता डे (ज्यूडो) आणि हर्ष सिंह (ज्यूडो) अशी नावं आहेत. या खेळाडूंचा जन्म 1997 ते 2010 या दरम्यान झाला आहे.

Gen Z अनाहत सिंह सुवर्ण पदकासाठी सज्ज

कॉमनवेल्थ स्पर्धेत काही खेळाडूंना भाग घेता आला नव्हता. पण आता काही जेन झी पिढीतील काही स्पर्धेत एशियन गेम्स स्पर्धेसाठी सज्ज आहेत. भारताची स्टार स्क्वॅश खेळाडू अनाहत सिंह या स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. तिच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहेत. 18 वर्षीय अनाहत सिंहने एशियन गेम्स सुवर्ण पदक जिंकण्याची घोषणाही केली आहे.

Follow Us
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?