Gen Z
1997 ते 2012 च्या दरम्यान जन्माला आलेल्या पिढीला जेन Z (Gen Z) असं म्हटलं जातं. ही डीजिटल युगातील पिढी आहे. स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि त्वरीत संपर्क हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. जेन Z ला जूमर्सही म्हटलं जातं. मिलेनियल्सनंतरची आणि जेन अल्फाच्या आधीची ही पिढी आहे. ही पिढी शिक्षणात व्यावहारिक दृष्टीकोण ठेवते. तसेच नोकरीत लवचिकता ठेवून आपल्या उद्देशाला पहिलं प्राधान्य देणारी ही पिढी आहे.
नेपाळमधील सत्तांतरानंतर जनरेशन Z ची रंगली चर्चा, कोण आहेत आणि वय काय? ते जाणून घ्या
नेपाळमध्ये सत्तांतराला जनरेशन झेड कारणीभूत ठरलं आहे. सरकारच्या टोकाच्या भूमिकेनंतर आंदोलनाला धार मिळाली आणि सत्तांतर घडलं. त्यामुळे जनरेशन झेडची चर्चा आता रंगू लागली आहे. नेमकं या जनरेशनमध्ये काय घडलं की इतका उद्रेक झाला ते समजून घेऊयात.
- Rakesh Thakur
- Updated on: Sep 9, 2025
- 7:42 pm
हिमाचल ट्रिपचे नियोजन करताय? Gen Z साठी हे आहेत बेस्ट स्पॉट्स
Gen Z पिढीला प्रवासात एडवेंचर, पार्टी आणि शांतता अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी हव्या असतात. हिमाचल प्रदेश ही सर्व गरजा पूर्ण करणारे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. तर चला, अशा खास ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.
- साक्षी कणसे
- Updated on: Sep 1, 2025
- 1:16 pm
Gen Z ना होत आहेत ‘हे’ 5 गंभीर आजार, तरूण्यातच मृत्यूचा धोका वाढण्याची शक्यता
मध्यम वयात म्हणजे वयाच्या 40-50 शी नंतर होणारे आजार हे सामान्य आहे. परंतु हेच आजार जर तारूण्यातच होऊ लागले तर हा चिंतेचा विषय ठरत आहे. कारण अनेकवेळा हे आजार तरूणांना मृत्यूच्या उंबरठ्यावर घेऊन जात आहे, आणि हे आजार आजकाल Gen Z जनरेशनच्या मुलांना होत आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात...
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Sep 1, 2025
- 12:38 pm