AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : रोहितनंतर ‘नवा ओपनर’ कोण? 2027 वर्ल्डकपसाठी BCCIची मोठी रणनीती

Rohit Sharma : भारत-इंग्लंडदरम्यान सीरिज सुरू असतानाच दिग्गज खेळाडू रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय करिअरवर मोठं संकंट घोंगावताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, 19 तारेखला होणारी मॅच, म्हणजे रोहितचा शेवटचा सामना ठरू शकतो. त्याची जागा घेण्यासाठी बीसीसीआयने एका नव्या , तरूण खेळाडूचा विचार केल्याचं समजतंय.

Rohit Sharma : रोहितनंतर ‘नवा ओपनर’ कोण? 2027 वर्ल्डकपसाठी BCCIची मोठी रणनीती
रोहित शर्माचा वनडे प्रवास संपणार ?
| Updated on: Jul 17, 2026 | 10:29 AM
Share

Rohit Sharma : भारत वि इंग्लंड दरम्यान वनडे सीरिज सध्या सुरू असली तरी क्रिकेट चाहत्याचं टेन्शन वाढवणारी एक मोठी बातमी सध्या समोर आली आहे. भारतीय संघातील ज्येष्ठ, दिग्गज फलंदाज रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटवर संकटाचे ढग घोंगावताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या सीनिअर सिलेक्शन कमिटीने रोहितला, वनडे संघातून बाहेरचा रास्ता दाखवण्याता निर्णया ऑलमोस्ट घेतला आहे. या वनडे सीरिजनंतर रोहितचा संघात समावेश करण्यासाठी सिलेक्टर्स उत्सुक नाहीयेत. या कठोर निर्णयाबद्दल रोहितला आधीच कल्पना देण्यात आली होती, अशी देखील माहिती आता समोर आली आहे. एवढंच नव्हे कतर भविष्याकडे नजर ठेवून रोहितची रिप्लेसमेंट म्हणऊन दुसऱ्या खेळाडूबाबातही पूर्णपणे योजना आखण्यात आल्याचे वृत्त आहे.

रोहितऐवजी BCCI कोणाला देणार संधी ?

त्यामुळे आता भारतीय वनडे संघात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माच्या जागी 24 वर्षीय युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याला संधी देण्याची तयारी, निवड समिती करत आहे. 2027 च्या वनडे वर्ल्डकपवर नजर ठेवून भारताला एक मजबूत सलामीवीर तयार करायचा असून, त्यासाठी जैस्वालवर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर जैस्वालला वनडे संघात नियमित संधी देण्याची योजना असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच, आगामी मोठ्या स्पर्धेपूर्वी यशस्वीवा जास्तीत जास्त सामने खेळवून अनुभव मिळवून देण्याचा संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न असेल.

2025 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्माला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आलं होतं. त्यानंतरच भारतीय संघ भविष्यातील पर्यायांचा विचार करत असल्याचे संकेत मिळाले होते. आता प्रश्न असा आहे की, लॉर्ड्सवर होणारा तिसरा वनडे सामना रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरणार का? त्यादिवशी नक्की काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

फक्त 6 सामन्यांत जैस्वालचा जलवा !

यशस्वी जैस्वालने 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्पण केलं आणि अल्पावधीतच आपली छाप पाडली. आतापर्यंत खेळलेल्या 6 वनडे सामन्यांत त्याने 71.25 च्या जबरदस्त सरासरीने 285 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या छोट्याशा कारकिर्दीत त्याने दोन शतके झळकावली. एवढंच नव्हे तर अफगाणिस्तानविरुद्धच्या आपल्या शेवटच्या वनडे सामन्यात जैस्वालने नाबाद 110 धावांची तुफानी खेळी करत आपली क्षमता सिद्ध केली होती.

विश्वचषकासाठी भारताची नवी रणनीती !

2027 वनडे वर्ल्डकप पूर्वी भारतीय संघाला जवळपास 20 वनडे सामने खेळायचे आहेत. या सामन्यांमध्ये जैस्वालला सलामीवीर म्हणून सातत्याने संधी देऊन त्याला मोठ्या स्पर्धेसाठी तयार करण्याची योजना आखली जात आहे. भारताची पुढील वनडे मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध होणार असून, या मालिकेत रोहित शर्माच्या जागी यशस्वी जैस्वालला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर भारत न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून, घरच्या मैदानावर श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्धही वनडे मालिका खेळणार आहे.

Follow Us
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र....
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे दिल्लीत तर सुनेत्रा पवार... त्या बड्या नेत्याने केला मोठा दावा
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
मोठी राजकीय घडामोड, तटकरे, पटेलानंतर पार्थ पवारही वर्षा बंगल्यावर… फडणवीसांसोबत काय खलबतं?.

मोठी राजकीय घडामोड, तटकरे, पटेलानंतर पार्थ पवारही वर्षा बंगल्यावर… फडणवीसांसोबत काय खलबतं?

Mahayuti Politics : अर्थ खात्यावरुन महायुतीत घमासान, अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळू नये म्हणून लावली फिल्डिंग.

Mahayuti Politics : अर्थ खात्यावरुन महायुतीत घमासान, अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळू नये म्हणून लावली फिल्डिंग

Rohit Sharma: बापरे बीसीसीआयचीही तर तयारीही सुरु, रोहितच्या रिटायरमेंटचा फूल प्रूफ प्लॅन, हिटमॅनच्या निवृत्तीसाठी खास लोकांना बोलवणार.

Rohit Sharma: बापरे बीसीसीआयचीही तर तयारीही सुरु, रोहितच्या रिटायरमेंटचा फूल प्रूफ प्लॅन, हिटमॅनच्या निवृत्तीसाठी खास लोकांना बोलवणार

दुबई ते कतार… मध्य-पूर्वेत खतरनाक डाव, ट्रम्प यांची उडाली झोप, इराणची टार्गेट लिस्ट समोर.

दुबई ते कतार… मध्य-पूर्वेत खतरनाक डाव, ट्रम्प यांची उडाली झोप, इराणची टार्गेट लिस्ट समोर

Rohit Sharma Retirement: विराटसोबत ‘गंभीर’ चर्चा अन् रोहितच्या रिटायरमेंटची स्क्रीप्ट लिहिली, गिलने मालिकेपूर्वीच दिली होती सर्वात मोठी हिंट.

Rohit Sharma Retirement: विराटसोबत ‘गंभीर’ चर्चा अन् रोहितच्या रिटायरमेंटची स्क्रीप्ट लिहिली, गिलने मालिकेपूर्वीच दिली होती सर्वात मोठी हिंट

अमेरिकेचे रात्रभर इराणमध्ये घातक हल्ले, काहीच सोडले नाही, क्षेपणास्त्रांचा...

अमेरिकेचे रात्रभर इराणमध्ये घातक हल्ले, काहीच सोडले नाही, क्षेपणास्त्रांचा..