T20 World Cup : सूर्यकुमार यादवची फलंदाजी पाहून पाकिस्तानचा हा माजी दिग्गज भांबावला

विश्वचषक स्पर्धेत टीम सुर्यकुमार यादवने आतापर्यंत चांगल्या धावा केल्या आहेत.

T20 World Cup : सूर्यकुमार यादवची फलंदाजी पाहून पाकिस्तानचा हा माजी दिग्गज भांबावला
Surykumar yadhavImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Nov 07, 2022 | 8:31 AM

नवी दिल्ली : टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज सुर्यकुमार यादव (Surykumar Yadhav) सद्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विश्वचषक स्पर्धेत ( T20 World Cup 2022) सर्वाधिक स्ट्राईक रेटने त्याने धावा काढल्या आहेत. कालच्या झिम्बाब्वेच्या (ZIM) झालेल्या मॅचमध्ये सुद्धा सुर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक केले. त्यामुळे सोशल मीडियावर सुध्दा सुर्यकुमार यादवची अधिक चर्चा आहे. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सुर्यकुमार यादवने अनेक गोलंदाजांची धुलाई केली आहे. यादवची बॅटिंग पाहून पाकिस्तानचा माजी गोलंदाज भांबावला आहे.

सुर्यकुमार यादवची कालची धुवाधार बॅटिंग पाहून पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसिक अक्रम चांगलाचं टेन्शनमध्ये आला आहे. कारण कालच्या मॅचमध्ये झिम्बाब्वे गोलंदाजांची चांगलीचं धुलाई झाली आहे. कालच्या मॅचमध्ये यादवने 24 बॉलमध्ये 61 धावा काढल्या आहेत.

वसिम अक्रम म्हणतोय, “सुर्यकुमार यादवला नेमका बॉल टाकायचा कुठे ? तो सद्या संपुर्ण मैदानात फटकेबाजी करीत आहे. त्यामुळे त्याच्यासमोर गोलंदाजी करणे गोलंदाजांना आव्हानात्मक ठरत आहे.”

हे सुद्धा वाचा

विश्वचषक स्पर्धेत टीम सुर्यकुमार यादवने आतापर्यंत चांगल्या धावा केल्या आहेत. अनेक गोलंदाजांनी सुर्यकुमार गोलंदाजी करणं अवघड असल्याचं म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.