AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana Wedding : स्मृती मानधना आणि पलाश लग्नाला तयार? थेट मोठे संकेत, अखेर दोघांनी…

Smriti Mandhana and Palash Muchhal Wedding New Date : भारतीय क्रिकेटर स्मृती मानधना हिचे खासगी आयुष्य सध्या तूफान चर्चेत आहे. पलाश मुच्छल आणि तिच्या लग्नाबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. त्यामध्ये आता मोठे संकेत मिळाले आहेत.

Smriti Mandhana Wedding : स्मृती मानधना आणि पलाश लग्नाला तयार? थेट मोठे संकेत, अखेर दोघांनी...
Smriti Mandhana and Palash Muchhal Wedding
| Updated on: Dec 05, 2025 | 1:58 PM
Share

संगीतकार पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसली. संगीत आणि मेंहदीचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. मात्र, अचानक स्मृती मानधना हिच्या वडिलांची तब्यते खराब झाली आणि लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. लग्नाला आलेली पाहुणे तशीच परत गेली. लग्नाची केलेली सर्व तयारी काढण्यात आली. मात्र, त्यानंतर पलाशचे काही स्क्रीनशॉर्ट व्हायरल होताना दिसली. त्यानंतर पलाश हा स्मृती मानधनाला धोका देत असल्याचा दावा करण्यात आला. पलाशचा खरा चेहरा स्मृती मानधना हिच्यासमोर आल्यानेच तिने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. फक्त स्मृती मानधना हिचे वडीलच नाही तर पलाशलाही रूग्णालयात दाखल करण्यात आले.

पलाश आणि स्मृती मानधना लग्न नेमके कधी करणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना 23 नोव्हेंबर रोजी लग्न बंधनात अडकणार होते. हळदी, मेहंदी आणि संगीत विधी आधीच पूर्ण झाले होते. पलाशवर झालेल्या आरोपानंतर आता एक पोस्ट व्हायरल होत आहे. स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाबद्दल ही पोस्ट आहे.

स्मृती आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलण्यात आल्यानंतर एका आठवड्याने इव्हेंट कंपनी क्रेयॉन्स एंटरटेनमेंटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी पलाश आणि स्मृती मानधना यांच्या लग्नाबद्दलचे मोठे संकेत दिले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी पलाश आणि स्मृती मानधना यांचे नाव घेतले नसले तरीही ही कंपनी स्मृती मानधना आणि पलाश यांच्या लग्नाबद्दल बोलत असल्याचा अंदाज लोकांनी लावला आहे.

Smriti Mandhana and Palash Muchhal Wedding

इव्हेंट कंपनीने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, आयुष्याच्या प्रत्येक सामन्यात आपण अंतिम रेषा ओलांडत नाही, मात्र नेहमीच खेळाडू भावना महत्त्वाची असते. आमच्या संघाने आनंदाने आणि अभिमानाने कठोर परिश्रम केले आणि ते सर्व निश्चितच उल्लेखास पात्र आहे. लवकरच भेटूया, चॅम्पियन…. स्मृती आणि पलाश यांच्याच लग्नाबद्दल ही पोस्ट असल्याचा दावा करण्यात आला आहे.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.