AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“या जमान्यात त्यांचे सारखे कोणीच नाही…” मिडल ऑर्डरमधील ते दमदार खेळाडू तरी कोण? नासिर हुसैनने यादीच वाचली

Nasser Hussain : वनडे क्रिकेट इतिहासात मधल्या फळीतील दमदार खेळाडू कोण आहे? जगातील ऑल राऊंडर असलेल्या खेळाडूपैकी नासिर हुसैनने एक यादी तयार केली आहे. त्याने या तीन खेळाडूंना मिडल ऑर्डरमधील दमदार खेळाडू म्हटले.

या जमान्यात त्यांचे सारखे कोणीच नाही... मिडल ऑर्डरमधील ते दमदार खेळाडू तरी कोण? नासिर हुसैनने यादीच वाचली
ते दमदार फलंदाज कोणImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 07, 2025 | 4:44 PM
Share

greatest middle order batsmen in ODI cricket history : इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन (Nasser Hussain) याने वनडे क्रिकेट इतिहासातील तीन दमदार खेळाडूची नावे जाहीर केली आहे. नासिरच्या मते, विराट कोहली, एबी डिविलियर्स (AB de Villiers) आणि जो रूट हे वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वात महान फलंदाज आहेत. स्काय स्पोर्ट्स सोबत बोलताना नासिरने मध्यला फळीतील फलंदाजांची नावे जाहीर केली. तो म्हणाला की, वनडे क्रिकेटच्या इतिहासात मध्यला फळीत खेळणारी केवळ दोनच खेळाडू झाले आहेत. एबी आणि कोहली. हे दोघे मधल्या गोलंदाजीत धावांचा डोंगर उभे करण्यात एकदम सक्षम आहेत. त्याने जो रूटवर पण कौतुकाचा वर्षाव केला. तो एक प्रतिभाशाली खेळाडू असल्याचे नासिर म्हणाला. गॅपमध्ये चेंडू टोलवण्यात जो एकदम एक्सपोर्ट असल्याचे नासिर म्हणाला. तो ज्या पद्धतीने खेळतो ते अद्भूत असल्याचे मत त्याने मांडले.

जो रूटने इंग्लंड विरोधात खेळल्या गेलेल्या वनडे सामाना मालिकेत कमालीची फलंदाजी केली. तीन सामान्यांमध्ये जो रूटने 133.50 या सरासरीने 267 धावा केल्या. त्याने एक शानदार शतक ठोकले. दुसर्‍या वनडेमध्ये रूटने 166 धावा चोपल्या. तर रूटने आतापर्यंत 180 सामन्यात एकूण 8134 धावा काढल्या आहेत. त्यामध्ये त्याच्या 42 अर्धशतकांचा आणि 18 शतकांचा समावेश आहे. विराट कोहली हा कसोटी निवृत्त झाला आहे. आयपीएलमध्ये त्याने दमदार कामगिरी बजावली आहे.

टीम इंडियाची कसोटी लागणार

टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत, जे दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतील. ही कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) दृष्टीनेही महत्त्वाची असून, दोन्ही संघाना गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचण्यासाठी या सामन्यांत चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर अश्विन यांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची इंग्लंड दौऱ्यात कसोटी लागणार आहे. शुभमन गिल याला या दौऱ्यावर कमाल दाखवण्याची मोठी संधी मानण्यात येत आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.