फॅन्ससोबत चॅट करत होता विराट कोहली, तेवढ्यात अनुष्काने विचारलं, ‘माझा हेडफोन कुठं ठेवलाय?’

भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला जाण्यासाठी टेकऑफ करेल. त्याअगोदर संपूर्ण टीम मुंबईत क्वारन्टाईन आहे. याचदरम्यान कर्णधार विराट कोहलीने त्याच्या फॅन्ससोबत ऑनलाईन गप्पांचा फड रंगवला. (Virat kohli chatting with fans Anushka Sharma asked Where are my headphones)

May 30, 2021 | 3:09 PM
Akshay Adhav

|

May 30, 2021 | 3:09 PM

भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला जाण्यासाठी टेकऑफ करेल. त्याअगोदर संपूर्ण टीम मुंबईत क्वारन्टाईन आहे. याचदरम्यान कर्णधार विराट कोहलीने त्याच्या फॅन्ससोबत ऑनलाईन गप्पांचा फड रंगवला. पण अनुष्काने मात्र विराटला मध्येच डिस्टर्ब करत, 'माझा हेडफोन कुठं ठेवलाय?' असा प्रश्न विचारला.

1 / 5
 अनेक फॅन्स विराटला विविध विषयांवर प्रश्न विचारत होते. वाहत्या गंगेत अनुष्कानेही हात धुतला पण हा प्रश्न विराटसंबंधी किंवा क्रिकेटसंबंधी नव्हता तर हेडफोनसंबंधी होती.

2 / 5
अनुष्काच्या प्रश्नावर विराटने देखील उत्तर दिलं. बेडच्याजवळ साईड टेबल आहे, त्यावर हेडफोन ठेवलाय, असं विराट म्हणाला. तर मोकळ्या वेळात काय करतो, असं प्रश्न विचारल्यावर, अनुषअकासोबत काही टीव्ही शो पाहतो, असं उत्तर दिलं.

3 / 5
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (WTC Final 2021) होणार आहे. येत्या 18 जून ते 23 जूनदरम्यान इंग्लंडमधील साऊथहॅम्प्टनमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे.

4 / 5
या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. तर भारतीय संघ येत्या 2 जून रोजी इंग्लंडसाठी टेकऑफ करेल. जगभरातील क्रिकेट रसिक प्रेक्षकांना या सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे. तशी उत्सुकता खेळाडूंना देखील लागून राहिली आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें