AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेटा कॉलिंग आणि SMS, जिओचा सर्वात स्वस्त 28 दिवसांचा प्लॅन

एसएमएस, डेटा आणि कॉलिंगसह रिलायन्स जिओच्या सर्वात स्वस्त प्लॅनची ​​किंमत इतकी कमी आहे की आजच्या लेखात आपण केवळ प्लॅनच्या किंमतीबद्दलच नाही तर त्यासोबत मिळणाऱ्या फायद्यांबद्दलही सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

डेटा कॉलिंग आणि SMS, जिओचा सर्वात स्वस्त 28 दिवसांचा प्लॅन
| Edited By: | Updated on: Apr 10, 2026 | 4:52 PM
Share

तुम्ही जर रिलायन्स जिओचे प्रीपेड सिम वापरत असाल तर कंपनीकडे एक परवडणारा प्रीपेड प्लॅन आहे. ज्यामध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सेवा मिळतात. विशेष गोष्ट म्हणजे हे सर्व फायदे तुम्हाला 200 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळ आहे. जिओच्या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 189 रुपये आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या प्लॅनमध्ये किती जीबी डेटा मिळेल आणि तुम्हाला किती एसएमएस मेसेजेस मिळतील. याबद्दल जाणून घेऊयात.

जिओ 189 रूपयांच्या प्लॅनची माहिती

189 रूपयांमध्ये कंपनी तुम्हाला एकूण 2GB हाय-स्पीड डेटा देईल. तुम्हाला वाटत असेल की हे खूपच कमी आहे. जरी तुम्हाला डेटा अपुरा वाटत असला तरी, कंपनीने हा प्लॅन अशा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केला आहे, जे डेटाला नव्हे, तर कमी किमतीत 28 दिवसांच्या वैधतेला प्राधान्य देतात. डेटा व्यतिरिक्त, कंपनी कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा लाभ देखील देते.

या प्लॅनमध्ये 300 एसएमएस देखील मिळतात. 28 दिवसांच्या वैधतेसह तुम्हाला मिळणारा 2 जीबी डेटा तुम्ही एकाच वेळी वापरू शकता किंवा 28 दिवसांच्या कालावधीत थोड्या-थोड्या प्रमाणात वापरू शकता. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की 2 जीबी डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64 केबीपीएस पर्यंत कमी होईल. एसएमएस, डेटा आणि कॉलिंगसह रिलायन्स जिओच्या सर्वात स्वस्त प्लॅनची ​​किंमत स्वस्त आहे.

जरी हा रिलायन्स जिओचा कॉलिंग, डेटा आणि एसएमएस देणारा सर्वात स्वस्त प्लॅन असला तरी, याचा अर्थ असा नाही की कंपनी अतिरिक्त फायदे देणार नाही. कंपनी या प्लॅनसोबत दोन अतिरिक्त फायदे देखील देणार आहे. ज्यात जिओ टीव्ही या ॲपच्या मोफत ॲक्सेसमुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर लाईव्ह टीव्हीचा आनंद घेऊ शकाल. दुसरा फायदा म्हणजे जिओ एआय क्लाउड. क्लाउड स्टोरेजचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या स्टोरेजची बचत करू शकता. या प्लॅनमध्ये 189 रूपयांमध्ये कंपनी तुम्हाला एकूण 2GB हाय-स्पीड डेटा देईल. डेटा व्यतिरिक्त, कंपनी कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा लाभ देखील देते.

Follow Us
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....