AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flipkart Republic Day Sale 2022 : TCL च्या टॉप क्लास स्मार्ट टीव्हीवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट, पाहा यादी

फ्लिपकार्टच्या सेलदरम्यान टीसीएल हा आघाडीचा इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्ड प्रिमिअम मिनी एलईडी, 4के, क्यूएलईडी टीव्ही अशा प्रोडक्ट्सवर डिस्काऊंट ऑफर देत आहे. या आकर्षक ऑफर्ससह आकर्षक बँक ऑफर्स फ्लिपकार्टवर 17 जानेवारी 2022 ते 22 जानेवारी 2022 पर्यंत वैध असतील.

Flipkart Republic Day Sale 2022 : TCL च्या टॉप क्लास स्मार्ट टीव्हीवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट, पाहा यादी
TCL Smart TV Sale
| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 4:03 PM
Share

मुंबई : फ्लिपकार्टच्या सेलदरम्यान टीसीएल हा आघाडीचा इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्ड प्रिमिअम मिनी एलईडी, 4के, क्यूएलईडी टीव्ही अशा प्रोडक्ट्सवर डिस्काऊंट ऑफर देत आहे. या आकर्षक ऑफर्ससह आकर्षक बँक ऑफर्स फ्लिपकार्टवर 17 जानेवारी 2022 ते 22 जानेवारी 2022 पर्यंत वैध असतील. फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल ग्राहकांसाठी अनेक वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन आला आहे. यात टेलिव्हिजनच्या आधुनिक व प्रिमिअम सिरीजच्या परिपूर्ण श्रेणीसोबत स्मार्ट टीव्हींचे नियमित मॉडेल्स देखील सेल कालावधीदरम्यान सर्वोत्तम दरामध्ये उपलब्ध असतील.

सी 825 मिनी एलईडी (C825 mini LED) : टीसीएलच्या प्रिमिअम ऑफरिंग्जपैकी एक सी 825 मिनी एलईडी 4के क्यूएलईडी टीव्ही हा भारतातील पहिलाच मिनी एलईडी टीव्ही आहे. हा टीव्ही दर्जात्मक पिक्चर क्वॉलिटीची खात्री देतो आणि या टीव्हीमधील अचूकतेचे श्रेय डॉल्बी व्हिजन आयक्यू व डॉल्बी अॅटमॉसला जाते, जे दर्जात्मक पिक्चर क्वॉलिटी व ऑडिओ अनुभव देखील देतात. या डिवाईसमध्ये युजर्सना एकसंधी नियंत्रणाची खात्री देण्यासाठी हॅण्ड्स-फ्री वॉईस कंट्रोल आहे. ज्यामुळे ते सुलभ व प्रत्यक्ष वॉईस कमांड्सचा वापर करून टीव्ही ऑपरेट करू शकतात. 65-इंच व 55-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या मिनी एलईडींची किंमत अनुक्रमे 1,47,999 रूपये आणि 1,05,999 रूपये आहे.

सी 815 4के क्यूएलईडी (C815 4K QLED) : क्वॉण्टम डॉट तंत्रज्ञानासह डॉल्बी व्हिजन असलेला टीसीएल सी 815 आकर्षक व्युईंग अनुभव देतो. या टीव्हीमध्ये एचडीआर 10+ व एमईएमसी देखील आहे. ऑडिओसंदर्भात टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ आहे, ज्‍यामध्ये सर्वोत्तम ऐकण्याच्या अनुभवासाठी ओएनकेवायओ साऊंडबार आहे. टीव्हीचे अल्ट्रा-स्लिम मेटॅलिक केसिंग कोणत्याही इंटीरिअरमध्ये शोभून दिसते. 65-इंच व 55-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या सी815 ची किंमत अनुक्रमे 82999 रूपये आणि 63999 रूपये आहे.

सी 725 4 के यूएचडी क्यूएलईडी (C725 4K QLED): टीसीएल सी 725 मध्ये आकर्षक डिस्‍प्‍ले व साऊंड क्वॉलिटीसह इन-बिल्ट स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत. टीव्ही तुम्हाला कनेक्‍टेड, अपडेटेड व आनंदी राहण्याची सुविधा देतो. फार-फिल्ड वॉईस कंट्रोलसह तुम्ही आता रिमेाटशिवाय टीव्ही पाहण्यासोबत कंट्रोल करू शकता. गेम मास्टरसह तुम्ही आता अभूतपूर्व गेमिंग अनुभवाचा आनंद घेऊ शकता. 50-इंच, 50-इंच व 65-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हींची किंमत अनुक्रमे 54,999 रूपये, 59,999 रूपये व 97,999 रूपये आहे.

सी 715 4के क्यूएलईडी (C715 4K QLED) : क्वॉण्टम डॉट, डॉल्बी व्हिजन, एचडीआर 10 व आयपीक्यू इंजिन असलेला हा डिवाईस अपवादात्मक टीव्ही पाहण्याचा अनुभव मिळण्याची खात्री देतो. डॉल्बी अॅटमॉस असलेल्या या टीव्हीमध्ये अभूतपूर्व ऐकण्याच्या अनुभवासाठी डीटीएस स्मार्ट ऑडिओ प्रोसेसिंग देखील आहे. हॅण्ड्स-फ्री वॉईस कंट्रोल वैशिष्ट्य टीव्हीवर एकसंधीपणे नियंत्रण ठेवण्याची खात्री देते. 50-इंच, 65-इंच व 65-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हींची किंमत अनुक्रमे 44,999 रूपये, 53,999 रूपये व 89,999 रूपये आहे.

पी 725 4के एलईडी (P725 4K LED): टीसीएल स्मार्ट एआय व अँड्रॉईड आर (11) ची शक्‍ती असलेल्या पी 725 मध्ये मॅजिकल वेब कॅमेरा आहे, ज्यामधून अत्याधुनिक इंटेलिजण्ट फंक्शन्स आणि अनेक मनोरंजनपूर्ण अनुभव मिळतात. प्रेक्षकांना एमईएमसीच्या माध्यमातून अत्यंत सुलभ व्हिज्यूअल्सचा आनंद देखील मिळतो. हा टीव्हीअधिक इंटरअॅक्टिव्ह कार्यक्षमता व सर्वोत्तम मनोरंजनासाठी निर्माण करण्यात आला आहे. 43-इंच, 50-इंच, 55- इंच व 65-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हींची किंमत अनुक्रमे 34,999 रूपये, 44,999 रूपये, 47,999 रूपये आणि 69,999 रूपये आहे.

पी 715 एआय-सक्षम ४के एलईडी: या डिवाईसमध्ये ए+ ग्रेड पॅनेलसह मायक्रो डिमिंग आहे, ज्यामधून सर्वोत्तम दर्जाच्या पिक्चर क्वॉलिटीची खात्री मिळते. डॉल्बी अॅटमॉस अत्यंत वास्तविक व सुधारित साऊंडची खात्री देते. या डिवाईसमध्ये स्मार्ट कनेक्टीक्यूटी आहे, जेथे तुम्ही राहणीमानाच्या स्मार्टर पद्धतीने टीव्ही ऑपरेट करू शकता. 43-इंच, 50- इंच, 55-इंच व 65-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हींची किंमत अनुक्रमे 34,999 रूपये, 37,999 रूपये, 42,999 रूपये आणि 68,999 रूपये आहे.

पी 615 4के एलईडी : या डिवाईसमध्ये सर्वोत्तम व्युईंग अनुभवासाठी आकर्षक दृश्‍ये, रंगसंगती व नैसर्गिक रंगांची निर्मिती करण्याची क्षमता आहे. ४के अपस्केलिंग तंत्रज्ञानासह मायक्रो डिमिंग पिक्चर क्वॉलिटी व एलईडी कार्यक्षमता सुधारते. डॉल्बी ऑडिओ सुस्पष्ट व विशाल आवाजाची निर्मिती करते. या टीव्हीटीव्हीमध्ये बिल्ट-इन गुगल असिस्टण्ट देखील आहे. 43-इंच, 50-इंच, 55-इंच व 65-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हींची किंमत अनुक्रमे 28,999 रूपये, 35,999 रूपये, 38,999 रूपये आणि 58,999 रूपये आहे.

इतर बातम्या

Baby Shark Doo Doo | तब्बल 10 बिलियन Views घेणारा पहिला YouTube Video, असं काय ग्रेट आहे काय व्हिडीओत?

मीशू, एमएक्स प्लेअर, ते फ्री फायरपर्यंत; जाणून घ्या भारतातील सर्वात प्रसिद्ध अॅप्स

10000mAh बॅटरीसह येणारे टॉप 4 स्मार्टफोन, सिंगल चार्जमध्ये ढासू बॅकअप

(Flipkart Republic Day Sale 2022 : Discount on TCL’s Top Class Smart TV, C825 mini LED, C815 4K QLED, C715 4K QLED)

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.