AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाईट बिल कमी यावा म्हणून तासभर फ्रीज बंद करणाऱ्यांसाठी ही बातमी, फक्त करा ही एक गोष्ट, जाणून घ्या!

Refridgerator Electricity Consuming : काही लोक विजेचे बिल कमी ठेवण्यासाठी दररोज काही तास फ्रीज बंद करतात, असे केल्याने किती वीज वाचू शकते हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. काय करावं आणि काय नाही ते जाणून घ्या!

लाईट बिल कमी यावा म्हणून तासभर फ्रीज बंद करणाऱ्यांसाठी ही बातमी, फक्त करा ही एक गोष्ट, जाणून घ्या!
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 07, 2023 | 6:55 PM
Share

बहुतेक घरांमध्ये फ्रिज हा दिवसभर चालू असतो. अनेक लोक त्यांच्या घरातील फ्रिज कधीच बंद करत नाहीत 24 तास त्यांचा फ्रीज चालूच असतो. काही लोक तर चालू फ्रीज असतानाच त्याची साफसफाई करतात. तर काही लोक विज बिल जास्त येऊ नये म्हणून त्यांचा फ्रिज आठवड्यातून दोन ते तीन तास बंद करून ठेवतात. त्यांना वाटतं की फ्रीज बंद केल्यामुळे विजेची बचत होऊ शकते. तर तुम्हालाही वाटतं का की फ्रीज बंद केल्यामुळे वीज बचत खरंच होते?  तर आज आपण याच बाबत जाणून घेणार आहोत.

फ्रिज बंद केल्यामुळे नेमकं काय होतं?

जर तुम्हाला वाटत असेल की फ्रीज दररोज किंवा आठवड्यातून दोन ते तीन तास बंद केल्यामुळे विजेची बचत होईल तर तुमचा अंदाज खरा नाहीये. सोबतच जरी तुम्ही तुमचा फ्रीज बंद केला नाही आणि 24 तास जरी चालू जरी ठेवला तरी तुम्ही विजेची बचत करू शकत नाही. याचं कारण म्हणजे फ्रिज ऑटोमॅटिक कुलिंग करत असतो. त्यामध्ये बसवलेल्या टेम्परेचर सेंसरला माहित असते की कधी वीज कपात करायची. अशावेळी तो कुलींग करत नाही आणि गरज पडेल तेव्हा तो वीज बंद करतो, जेणेकरून विजेची बचत होईल.

तर तुम्ही विजेची बचत करण्यासाठी जर तुमचा फ्रीज बंद करत असाल तर हा तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तसेच जर तुम्ही फ्रीजची साफसफाई करत असाल तर त्यावेळेपुरता फ्रीज तुम्ही बंद करू शकता. पण तुमचा फ्रीज बंद करण्याची जी कल्पना आहे ती अत्यंत चुकीची आहे. तुम्हाला विज बिल तेव्हाच कमी येईल जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रीजच्या कुलिंगला ऍडजेस्ट कराल.

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.