AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या भारतीय गेमिंग कंपनीने १३२ कोटी मिळवले, देशी थीमवर गेम बनवण्यात हातखंडा

भारतातील ऑनलाईन गेम्स कंपनी सुपरगेमिंग हीने १५ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा फंड लेटेस्ट राऊंडमध्ये जमा केला आहे. ही रक्कम भारतीय चलनात १३२ कोटी रुपये इतकी आहे. या कंपनीचे MaskGun आणि Indus Battle Royale सारखे भारतीय शुटींग गेम्स प्रसिद्ध आहे.

या भारतीय गेमिंग कंपनीने १३२ कोटी मिळवले, देशी थीमवर गेम बनवण्यात हातखंडा
SUPER GAMING
| Updated on: Aug 06, 2025 | 6:36 PM
Share

भारतीय ऑनलाईन गेमिंग कंपनी SuperGaming ने १५ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा ( सुमारे १३२ कोटी रुपये ) फंड मिळवला आहे. ही रक्कम या कंपनीच्या १०० अमेरिकन डॉलरच्या व्हॅल्युएशनवर मिळाली आहे. पुणे स्थित ही कंपनी MaskGun आणि Indus Battle Royale सारखे गेम तयार करते. हे गेम्स भारतात खूपच प्रसिद्ध आहे.

लेटेस्ट राऊंडमध्ये मिळणारा हा फंड कंपनीच्या चार वर्षांपूर्वीच्या बाजारमुल्याच्या ५ पट जादा आहे. आता कंपनीची व्हॅल्युएशन १०० दशलक्ष डॉलर इतका आहे. ही माहीती कंपनीच्या टॉपच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चार वर्षांपूर्वी इतकी होती व्हॅल्युशन

Super Gaming चे CEO आणि को-फाऊंडर रोबी जॉन यांनी कंपनीने साल 2021मध्ये 21 दशलक्ष अमेरिकी डॉलर व्हॅल्यूशनवर 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर रक्कम जमविली आहे.

फंडींगमध्ये अनेक वेंचर्ससमोर आले

या नव्या फंडींग राऊंडमध्ये Skycatcher आणि Steadview Capital सर्वात पुढे राहिले आहे. तसेच a16z Speedrun, Bandai Namco चा 021 Fund, Neowiz आणि Web3 क्षेत्रातील गुंतवणूकदार जसे Polygon Ventures देखील याचा भाग राहिले आहेत.

हा फंड यूज ग्लोबल एक्सपेंशनमध्ये असेल

MaskGun आणि Indus Battle Royale सारखे भारतीय शूटिंग गेम्स बनवणारी कंपनी SuperGaming या फंडचा वापर आपल्या ग्लोबल एक्सपेंशनसाठी करणार आहे. कंपनी आता त्याय देशातील गेम डेव्हलपर्स आणि पब्लिशर्सना मदत करणार ज्यांच्याकडे स्वत: तंत्रज्ञान विकसित करण्याची सुविधा नाही.

‘हायपर-लोकल’ स्ट्रेटजी फॉलो करणार

कंपनीने ‘हायपर-लोकल’ स्ट्रेटजी फॉलो केली आहे. त्यानंतर ते स्थानीय संस्कृती दाखवणारे गेम तयार करणार आहेत. जे गेमिंगच्या जगात स्थानिक संस्कृती अभावाने आढळते. यात मध्य पूर्वचे देश आणि लॅटीन अमेरिका देखील सामील आहेत.

सर्वात आधी लॅटीन अमेरिकेत लाँच

SuperGaming गेमिंग जागतिक विस्तार करताना सर्वात आधी लॅटीन अमेरिकेत लाँचिंग करणार आहे. यासाठी तिने LOUD.GG बरोबर भागीदारी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

रोबी जॉन यांनी सांगितले की Indus गेमने आम्हाला भारतात सुमारे ५ ते ७ दशलक्ष डॉलरचा बिझनस मिळाला आहे. परंतू ज्या देशात मार्केट वेगाने विस्तारत आहे तेथे जादा कमाई होऊ शकते. तेथे भारताच्या तुलनेत तीन पट कमाई होऊ शकते.

अनेक देशात चांगले मॉनिटायझेशन

रोबी जॉन यानी पुढे सांगितले की ब्राझील वा युरोप सारख्या देशात आमची मॉनिटाझेशन कॅपबिलिटी ३ ते ५ पट चांगली आहे. Skycatcher चे फाऊंडर आणि फंड मॅनेजर सिया कमाली यांनी सांगितले की त्यांच्या फर्मने साल २०२१ मध्ये सुपरगेमिंगच्या सिरीज A फंडींगमध्ये गुंतवणूक केली होती आणि आता ती याचा विश्वासाला पुढे नेत आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.