AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio : जिओचे 5 सीक्रेट प्लॅन, 20 GB पर्यंत डेटा अन् OTT… सगळंच फ्री मिळणार, वाचा…

Jio Prepaid Plans : जिओ आपल्या निवडक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्समध्ये ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता 5GB ते 20GB पर्यंत बोनस डेटा देत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Jio : जिओचे 5 सीक्रेट प्लॅन, 20 GB पर्यंत डेटा अन् OTT... सगळंच फ्री मिळणार, वाचा...
Jio 5 Best PlanImage Credit source: Google
| Updated on: Jul 08, 2026 | 10:40 PM
Share

जिओच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे, तुम्ही दर महिन्याला रिचार्ज करत असाल आणि तुमचा इंटरनेट डेटा लवकर संपत असेल, तर आता तुमची ही चिंता दूर होणार आहे. जिओ आपल्या निवडक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्समध्ये ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता 5GB ते 20GB पर्यंत बोनस डेटा देत आहे. म्हणजेच आता एकाच रिचार्जमध्ये तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ मिळणार आहे. इतकेच नाही तर या प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि OTT चे मोफत सबस्क्रिप्शनही मिळत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

459 रुपयांचा प्लॅन

जिओच्या 459 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते आणि दररोज 2GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. याशिवाय कंपनी या प्लॅनमध्ये 5GB अतिरिक्त डेटा देत आहे. त्यामुळे एकूण 61GB डेटा वापरण्यास मिळतो. तसेच मोफत कॉलिंग, दररोज 100 SMS आणि अनलिमिटेड 5G डेटाचाही लाभ मिळतो. याशिवाय जिओ हॉटस्टार, गुगल जेमिनी प्रो, जिओ क्लाउड आणि जिओ गेम्स क्लाउड यांसारखे अतिरिक्त फायदेही मिळतात.

495 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता असून दररोज 1.5GB डेटा मिळतो. कंपनी यामध्ये 5GB बोनस डेटा देत आहे, त्यामुळे एकूण 47GB हाय-स्पीड डेटा उपलब्ध होतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS, अनलिमिटेड 5G, गुगल जेमिनी प्रो, जिओ क्लाउड आणि जिओ गेम्स क्लाउड आणि फॅनकोडचा अॅक्सेसही मिळतो.

545 रुपयांचा प्लॅन

जर तुम्ही व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मीडिया आणि गेमिंगचा जास्त वापर करत असाल, तर 545 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम खास ठरू शकतो. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता आणि दररोज 2GB डेटा मिळतो. कंपनी या प्लॅनमध्येही 5GB अतिरिक्त डेटा देत आहे. त्यामुळे एकूण 61GB डेटा वापरण्यास मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, जिओ हॉटस्टार, गुगल जेमिनी प्रो, जिओ क्लाउड आणि जिओ गेम्स क्लाउडचाही अॅक्सेस मिळतो.

749 रुपयांच्या प्लॅन

749 रुपयांच्या प्लॅनमध्ये 72 दिवसांची वैधता मिळते आणि दररोज 2GB डेटा दिला जातो. याशिवाय कंपनी 20GB अतिरिक्त डेटा देते. त्यामुळे एकूण 164GB हाय-स्पीड डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये कॉलिंग, SMS, जिओ हॉटस्टार, गुगल जेमिनी प्रो, जिओ क्लाउड आणि जिओ गेम्स क्लाउडचाही लाभ मिळतो.

899 रुपयांचा प्लॅन

जिओच्या 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये 90 दिवसांची वैधता असून दररोज 2GB डेटा मिळतो. याशिवाय कंपनी 20GB बोनस डेटा देत आहे. त्यामुळे एकूण 200GB हाय-स्पीड डेटा वापरण्यास मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS, जिओ हॉटस्टार, गुगल जेमिनी प्रो, जिओ क्लाउड आणि जिओ गेम्स क्लाउडचे सब्सक्रिप्शन देखील मिळते.

Follow Us
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच... पहा व्हिडीओ
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
Video | ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक, रोहित पवार अनुपस्थित तर...नेमकं काय घडलं?
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
Rohit Pawar | केडीएमसी रुग्णालयातील मारहाण प्रकरण; रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
Jalgaon | जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवार
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवारांचीही उपस्थिती, बैठकीत...
एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मोठी बातमी! एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, पुण्यात खळबळ
बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही
Akola | बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही; हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक!
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक! पाण्याच्या थेंबाथेंबासाठी...
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील आपत्ती निवारण कक्षाला भेट