जगभरात सर्वाधिक डाऊनलोडिंग, व्हॉट्सअॅपलाही मागे टाकत टिक टॉक नंबर वन

यूझर्स शॉर्ट व्हिडीओ कॉन्टेंट प्लॅटफॉर्म टिक टॉकला मोठ्या प्रमाणात पसंती देत (tik tok biggest app in world) आहेत.

जगभरात सर्वाधिक डाऊनलोडिंग, व्हॉट्सअॅपलाही मागे टाकत टिक टॉक नंबर वन
Follow us
| Updated on: Feb 27, 2020 | 1:01 PM

मुंबई : यूझर्स शॉर्ट व्हिडीओ कॉन्टेंट प्लॅटफॉर्म टिक टॉकला मोठ्या प्रमाणात पसंती देत (tik tok biggest app in world) आहेत. त्यामुळे या अॅपने इतर सर्व अॅपला मागे टाकले आहे. नुकतेच सेंसर टॉवरच्या एका रिपोर्टमध्ये जानेवारी 2020 मध्ये टिक टॉकने व्हॉट्सअॅपला मागे टाकले आहे. तसेच जगभरात सर्वाधिक डाऊनलोड केलेला अॅप (tik tok biggest app in world) म्हणून टिक टॉकने आपली नवी ओळख निर्माण केली आहे.

टिक टॉक आणि त्याचे चायनीज व्हर्जन Duoyin जानेवारीमध्ये गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल प्ले स्टोअरमध्ये 104 मिलियन (10.4 कोटी) वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.

46 टक्क्यांची वाढ

टिक टॉकने जानेवारी 2020 मध्ये जगभरात सर्वाधिक वेळा डाऊनलोड केलेल्या व्हॉट्सअॅपला मागे टाकले आहे. टिक टॉकमध्ये जानेवारी 2019 च्या तुलनेने आता 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर डिसेंबर 2019 च्या तुलनेने 27 टक्क्यांची वाढ झाली आहे.

भारतात सर्वाधिक डाऊनलोड

डाऊनलोडच्या या आकड्यामध्ये टिक टॉक टॉपच्या तीन मार्केट्सला दाखवण्यात आले आहे. यामध्ये 34.4 टक्के डाऊनलोडसह भारतात 1 नंबरवर आहे. तर ब्राझिलमध्ये 10.4 टक्के आणि अमेरिकेत 7.3 टक्के आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीत आकडा वाढणाार 

सध्या टिक टॉकने एकूण डाऊनलोडर 182 कोटी पार केले आहेत. या ट्रेण्डनुसार फेब्रुवारीमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अॅपचा रेव्हेन्यू पाहिला तर, डिसेंबरमध्ये टिक टॉकचा ग्लोबल रेव्हेन्यू 39.4 मिलियन डॉलर झाला होता. जानेवारीमध्ये घट होऊन 28.6 मिलियन डॉलर पर्यंत पोहोचला.

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.