एका वर्षात गुगल बंद करणार ही सेवा!

मुंबई : गुगल हे जगभरातलं लोकप्रिय सर्च इंजिन आहे. आता मात्र, गुगलकडून लवकरच एक सेवा बंद केली जाणार आहे. 9to5Google ने दिलेल्या माहितीनुसार, गुगलचं लोकप्रिय चॅटिंग अॅप ‘हँगआउट’ची सेवा 2020 नंतर बंद केली जाणार आहे. अर्थात वर्षभरानंतर गुगलचं ‘हँगआउट’ बंद होईल. गुगलने 2013 साली आपल्या युजर्ससाठी ‘हँगआउट’ हे चॅटिंग अॅप सुरु  केलं होतं. सुरुवातीला या […]

एका वर्षात गुगल बंद करणार ही सेवा!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई : गुगल हे जगभरातलं लोकप्रिय सर्च इंजिन आहे. आता मात्र, गुगलकडून लवकरच एक सेवा बंद केली जाणार आहे. 9to5Google ने दिलेल्या माहितीनुसार, गुगलचं लोकप्रिय चॅटिंग अॅप ‘हँगआउट’ची सेवा 2020 नंतर बंद केली जाणार आहे. अर्थात वर्षभरानंतर गुगलचं ‘हँगआउट’ बंद होईल.

गुगलने 2013 साली आपल्या युजर्ससाठी ‘हँगआउट’ हे चॅटिंग अॅप सुरु  केलं होतं. सुरुवातीला या चॅटिंग अॅपला युजर्सने चांगला प्रतिसाद दिला. मात्र, कालांतराने या चॅटिंग अॅपच्या युजर्सची संख्या कमी होऊ लागली. त्यामुळे गुगलने हे चॅटिंग अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रामुख्याने हे चॅटिंग अॅप Gmail वापरकर्ते वापरतात. Gmail वापरकर्त्यांना मेलसोबत हँगआउटच्या माध्यामातून चॅटिंग करता येते. आता गुगलच्या या निर्णयामुळे Gmail वापरकर्त्यांना बंदीनंतर चॅटिंग करता येणार नाही.

हँगआउट ही गुगलची अशी सेवा आहे की, या माध्यामातून हँगआउट युजर्स मेसेज, व्हिडीओ चॅटिंग आणि व्हॉईस कॉलिंग करतात. मात्र, गुगलच्या या निर्णयानंतर गुगलच्या युजर्सने नाराज होऊ नका. कारण गुगल लवकरच हँगआउटपेक्षा चांगली चॅटिंग अॅप सुरू करणार आहे. हँगआउट ऐवजी गुगल G Suite सुरु करणार आहे. यामध्ये हँगआउटपेक्षा चांगल्या सेवा घेता येणार आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.