Realme Narzo 50A Prime Review : स्टायलिश लुकसह बजेटमधला मोबाईल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

बजेट स्मार्टफोन्समध्ये फिंगरप्रिंट सेंसर मागील बाजूस आढळतो. परंतु कंपनीने डिझाइन ठेवण्यासाठी पॉवर दिला आहे. हा फोन मस्त आहे. बटनमध्येच फिंगरप्रिंट सेन्सरला स्थान देण्यात आले आहे.

Realme Narzo 50A Prime Review : स्टायलिश लुकसह बजेटमधला मोबाईल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
realme narzo 50a prime reviewImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 2:54 PM

मुंबई :  तुम्ही जर बजेट स्मार्टफोन (Smartphones) शोधत असाल तर आम्ही तुम्हाला एका स्मार्टफोनविषयी आज सांगणार आहे.  ग्राहकांसाठी Realme ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन Narzo 50A Prime आणला आहे. 11 हजार 499 रुपयांच्या किंमतीसह या Realme मोबाइलचा (Mobile) अनुभव कसा आहे, हा फोन रोज वापरात कसा आहे. त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत, याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. Narzo 50A Prime या बजेट फोनच्या (Phone) डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर फोनच्या समोरील बाजूच्या कडा पातळ आहेत. स्क्रीनच्या मध्यभागी वॉटरड्रॉप डिस्प्ले नॉच आहे. ज्यामध्ये सेल्फी कॅमेराला जागा मिळाली आहे. फोनच्या उजव्या बाजूला कंपनीने पॉवर बटण दिलंय. ज्यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर सुरक्षेसाठी इंटिग्रेट केला आहे. सामान्यतः बजेट स्मार्टफोन्समध्ये फिंगरप्रिंट सेंसर मागील बाजूस आढळतो. परंतु कंपनीने डिझाइन ठेवण्यासाठी पॉवर दिला आहे. हा फोन मस्त आहे. बटनमध्येच फिंगरप्रिंट सेन्सरला स्थान देण्यात आले आहे.

Realme Naro 50A प्राइम डिस्प्ले

फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले आहे जो 180Hz चा टच सॅम्पलिंग रेट ऑफर करतो. फोन 600 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. फोनच्या 50 टक्के ब्राइटनेसवर सूर्यप्रकाशात स्क्रीनवरील गोष्टी  सामग्री वाचण्याचा प्रयत्न केला आणि असं दिसून आलं की आपण स्क्रीनवर सहच वाचू शकतो.  Amazon प्राइम व्हिडिओवर वेब सीरिज आणि चित्रपट पाहताना चांगला अनुभव येतो.

Realme Naro 50A प्राइम प्रोसेसर

स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये 12nm-आधारित Unisock T612 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन दोन प्रकारांमध्ये येतो. एक 4 GB RAM सह 64 GB स्टोरेजसह आणि दुसरा 4 GB RAM सह 128 GB स्टोरेजसह फोनचा 4 GB RAM / 128 GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. फोन दिवसभरातील सर्व कार्ये व्यवस्थित हाताळतो. फोनच्या परफॉर्मन्सबद्दल बोलताना फोनमध्ये BGMI गेम खेळताना मागील पॅनेल थोडा गरम होतो. एकूणच फोनची कामगिरी सरासरी होती.

हे सुद्धा वाचा

Realme Naro 50A प्राइम बॅटरी

5000 mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे, .जी 18 W फास्ट चार्जला सपोर्ट करते. पुनरावलोकनादरम्यान, आम्ही फोनमध्ये नेव्हिगेशन, कॅमेरा, गेमिंग, कॉलिंग आणि सोशल मीडिया अ‍ॅप्ससह बरेच काही केले. पण एकदा चार्ज केल्यानंतर  फोनची बॅटरी पुन्हा चार्ज करण्याचा विचार करावा लागला नाही.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.