Partnered : True 48MP Quad Cam, 90Hz Display, बहुप्रतीक्षित Samsung F12 लाँच, किंमत 10 हजाराहून कमी

बहुप्रतिक्षित Samsung Galaxy F12 हा फोन अखेर लॉन्च झाला आहे. 90Hz, 6.5" HD+ Infinity-V Display असणाऱ्या या फोनमध्ये अनेक अफलातून फीचर्स देण्यात आले आहेत.

Partnered : True 48MP Quad Cam, 90Hz Display, बहुप्रतीक्षित Samsung F12 लाँच, किंमत 10 हजाराहून कमी
Samsung Galaxy f12
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 12:10 AM

मुंबई : बहुप्रतिक्षित Samsung Galaxy F12 हा फोन अखेर लॉन्च झाला आहे. 90Hz, 6.5″ HD+ Infinity-V Display असणाऱ्या या फोनमध्ये अनेक अफलातून फीचर्स देण्यात आले आहेत. फोनचा हटके लूक आणि टेक्नॉलॉजीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. दमदार कॅमेरा आणि अनोखा डिस्प्ले असणारा हा फोन ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत 9,999 इतकी असून पेमेंटसाठी आयसीआयसीआय बँक कार्ड वापरून ग्राहक 1 हजार रुपयांचा कॅशबॅकही मिळवू शकणार आहेत. (Samsung F12 launched with True 48MP Quad Cam, 90Hz Display in Rs 9999)

शानदार कॅमेरा

हा फोन लॉन्च झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती True 48MP Quad Cam या फीचरची. हा कॅमेरा इतर फोनच्या 48 मेगापिक्सल कॅमेरापेक्षा अधिक दमदार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. एखाद्या दृश्यातील स्पष्टता आणि कलर्स टिपणं True 48MP Quad कॅमेऱ्यामुळे सहज शक्य होणार आहे. 48 मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्ससह या फोनमध्ये 5MP Camera सह ultra-wide lens आहे. तसंच portrais shots साठी 2MP Camera आणि macro shots साठीही 2MP Camera उपलब्ध आहे. या फीचर्समुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणताही चांगला क्षण मिस करणार नाहीत, असं कंपनीने म्हटलं आहे. या फोनमध्ये 8MP Front Camera देण्यात आला आहे.

#FullOnFab डिस्प्ले, दमदार बॅटरी

6.5″ HD+ -V Display आणि 90Hz Refresh rate असणाऱ्या या फोनचा डिस्प्ले तुम्हाला अनोखा अनुभव देईल. तुमचे आवडते गेम्स खेळणं असो की हवा असणारा कंटेन्ट पाहणं असो, या फोनच्या अफलातून डिस्प्लेमुळे तुमचा आनंद द्विगुणित होणार हे नक्की. या फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स उपलब्ध असताना बॅटरी तरी मागे कशी असेल? तब्बल 6,000 mAh बॅटरीमुळे तुम्हाला दिवसभर फोन बंद होण्याचं टेन्शन राहणार नाही.

दमदार परफॉर्मन्स

Samsung Galaxy F12 या फोनमध्ये Power Efficient 8nm Exynos 850 processor देण्यात आला आहे. यामुळे तुमच्या फोनची बॅटरीही जास्त काळ टिकते आणि तुम्ही फोनमध्ये एकाचवेळी अनेक गोष्टीही करू शकता. 4GB RAM + 64GB internal storage आणि 4GB RAM + 128GB internal storage (मायक्रोस एसडी कार्डद्वार 512GB पर्यंत वाढवणं शक्य) अशा दोन पर्यायांमध्ये Samsung Galaxy F12 हा फोन उपलब्ध आहे. LPDDR4x RAM फीचर तुम्हाला मल्टीटास्किंगमध्ये मदत करतं. या फोनमध्ये दोन सिम स्लॉट्सही असणार आहेत. Android 11 वरील संपूर्ण One UI 3.1 च्या अनुभव चे अतिरिक्त, Samsung Galaxy F12 सुरक्षा देते. तुमच्या फोनच्या सुरक्षिततेसाठी Samsung Galaxy F12 ने side fingerprint scanner आणि fast face unlock फीचर आहे. Dolby Atmos तुम्ही या फोनमुळे चांगल्या दर्जाच्या ऑडिओचा अनुभव घेऊ शकणार आहात. Sea Green, Sky Blue आणि Celestial Black अशा तीन कलर्समध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध झाला आहे.

किंमत

हा फोन Flipkart आणि Samsung.com या साईट्सवरून तुम्ही खरेदी करू शकाल. हा फोन विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानंतर फ्लिपकार्ट युजर्ससाठी ईएमआय पेमेंटचे विवध पर्याय, तसंच इतरही अनेक ऑफर्स असणार आहेत. 12 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12 वाजता या फोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. या फोनच्या 4 जीबी + 64 व्हेरिएंटसाठी तुम्हाला 10,999 रुपये मोजावे लागतील, तर 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला 11,999 रुपये मोजावे लागतील. परंतु ICICI Bank Card च्या मदतीने पेमेंट केल्यास तुम्हाला या फोन 1000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल.

इतर बातम्या

Flipkart Sale : Iphone, Realme, Moto च्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट

Flipkart Mobile Bonanza Sale : 9999 रुपयांपेक्षा कमी किंमतीत ढासू स्मार्टफोन खरेदी करा

(Samsung F12 launched with True 48MP Quad Cam, 90Hz Display in Rs 9999)

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.