AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॉवरफुल प्रोसेसर, उत्तम कॅमेरे आणि मोठ्या बॅटरीसह ‘हे’ 3 नवीन स्मार्टफोन्स पुढील आठवड्यात भारतात होणार लाँच

तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एप्रिल 2026 मध्ये तीन उत्तम फोन लाँच होणार आहेत. पॉवरफूल प्रोसेसर, उत्तम कॅमेरे आणि मोठ्या बॅटरीसह भारतीय बाजारपेठेत हे 3 स्मार्टफोन दाखल होतील. चला या फोनबद्दल जाणून घेऊयात.

पॉवरफुल  प्रोसेसर, उत्तम कॅमेरे आणि मोठ्या बॅटरीसह 'हे' 3 नवीन स्मार्टफोन्स पुढील आठवड्यात भारतात होणार लाँच
Smart phones
| Edited By: | Updated on: Apr 05, 2026 | 8:28 AM
Share

तुम्ही तुमचा जुना फोन बरेच वर्ष वापरत आहात आणि नवीन फोन घेण्याचा विचार करत आहात? तर थोडया दिवस थांबा, कारण पुढच्या आठवड्यात तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच होत आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की कोणता फोन कोणत्या दिवशी आणि कोणत्या फीचर्ससह लाँच होईल. हा फोन पुढील आठवड्यात 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता ग्राहकांसाठी लाँच केला जाईल. कंपनीने लाँचपूर्वी या फोनच्या विक्रीची तारीखही जाहीर केली आहे.

हा फोन 9 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून कंपनीच्या साइटवर आणि ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8S Gen 4 प्रोसेसर, G2 वाय-फाय चिप, मोठी 9000 mAh बॅटरी, 1800 nits पीक ब्राइटनेस, 12 GB रॅम, 256 GB स्टोरेज, 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, AI फीचर्स आणि लाइफटाइम डिस्प्ले वॉरंटी मिळते.

भारतात एआय नोव्हा 2 अल्ट्रा लाँच होण्याची तारीख

हा हँडसेट भारतात 9 एप्रिल रोजी लाँच केला जाईल. या आगामी फोनसाठी एक स्वतंत्र मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे, ज्यावरून फोनच्या फिचर्सची पुष्टी होते, जसे की हा फोन 50 मेगापिक्सलचा प्रायमरी, 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा सेन्सर, 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, 6.78 इंच 1.5के अमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर, आयपी68 रेटिंग, 6000 एमएएच बॅटरी आणि पाच रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला जाईल.

भारतात एआय नोव्हा 2 लाँच होण्याची तारीख

हा आगामी फोन पुढच्या आठवड्यात 9 एप्रिल रोजी भारतीय बाजारात लाँच केला जाईल. फ्लिपकार्टवर या फोनसाठी एक विशेष मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे, ज्यावरून असे दिसून येते की, या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, 6.7-इंचाचा एचडी+ रिझोल्यूशन डिस्प्ले, पाच रंगांचे पर्याय, युनिसॉक टी8200 प्रोसेसर आणि आयपी64 रेटिंग यांसारखी फिचर्स असतील.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.