सावधान | ऑनलाईन बँकिंग करत असाल तर जरा इकडे लक्ष द्या, आणि आधी तुमचं बँक अकाऊंट चेक करा…

मुंबईः तुम्ही नेहमीच ऑनलाईन बँकिंगचा वापर करत असाल तर आता सावधान राहा. तुमच्या बँक अकाऊंटची (Bank Account) काळजी घ्या. कारण ट्रोजन यूजर्स अँड्रॉईड डिव्हाईसचा वापर करून तुमच्या बँकेच्या अॅप्समधून (Apps) खात्यातील पैसे कधीही गायब करु शकतो. त्यामुळे आता तुमच्या खिशातीलच पैसे चोरू शकतात असं नाही तर तुमच्या मोबाईलमधील (Mobile) अॅप्समधून कधीही पैसे गायब होऊ शकतात. […]

सावधान | ऑनलाईन बँकिंग करत असाल तर जरा इकडे लक्ष द्या, आणि आधी तुमचं बँक अकाऊंट चेक करा...
BRATA
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 1:16 PM

मुंबईः तुम्ही नेहमीच ऑनलाईन बँकिंगचा वापर करत असाल तर आता सावधान राहा. तुमच्या बँक अकाऊंटची (Bank Account) काळजी घ्या. कारण ट्रोजन यूजर्स अँड्रॉईड डिव्हाईसचा वापर करून तुमच्या बँकेच्या अॅप्समधून (Apps) खात्यातील पैसे कधीही गायब करु शकतो. त्यामुळे आता तुमच्या खिशातीलच पैसे चोरू शकतात असं नाही तर तुमच्या मोबाईलमधील (Mobile) अॅप्समधून कधीही पैसे गायब होऊ शकतात. सगळं जग एका कॉम्प्यूटर्सच्या क्लिकवर चालत असलं, त्याचे फायदेही खूप असले तरी त्याचे धोकेही वाढले आहेत. सध्या Android अॅप्समधून आता नवीनच एक धोका समोर आला आहे. त्याच्या माध्यमातून BRATA आता नवीन अवतारत परत आला आहे. मागील वर्षी Android Malware फॅमिली BARTA बाबत कितीतरी खुलासे करण्यात आले होते. सायबर सिक्युरिटी फर्म क्लिफीने आता नवीन व्हेरियंट शोधून काढला आहे, जो तुमच्या बँक खात्यातू सहज पैसे चोरू शकतो, आणि Android Device मधून सगळा डेटाही ढापू शकतो.

BARATA म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला कुणालाही प्रश्न पडू शकतो. तर BARATA हे Brazilian remote access tool आहे. यामुळे 2018 साली टूल्स ब्राझीलमध्ये मिळाल्यानंतर तो हळूहळू सगळीकडे पसरत गेला आहे. मागील वर्षीही BARTA सारखीच काही अॅप Google Play Store दिसून आली होती, मात्र ती कालांतराने काढून टाकण्यात आली. तर आता त्यापेक्षा भयानक बँकिंग ट्रोजन यूजर Android Device मधून कुठूनही आणि कधीही access करू शकतो, आणि बँक अॅप्समधून पैसे चोरी शकतो, आणि तुमचे अकाऊंट व खिसा रिकामा होऊ शकतो.

यूजर्सचे लोकेशन करू शकतो ट्रॅक

सिक्युरिटी फर्मने जीपीएस आणि कीलॉगिनला ट्रॅक करण्यासठी BRATA ने नवीन व्हेरियंटलाही नोट केले आहे. त्यानुसार ते कोणत्याही यूजर्सला ट्रॅक करू शकतात. ट्रॅक केल्यानंतर त्याच्यावरच तुमचा सगळा डेटा त्याला मिळू शकतो. एका संशोधनानुसार हे सिद्ध झाले आहे की, BRATA मधून यूजरच्या डिव्हाईसवर नकली लॉगिन पेज तयार करू शकतो. आणि सगळा डेटा त्याला मिळू शकतो.

Google Play Store वरही BRATA

गुगल प्ले स्टोअरवरही BRATA असण्याचा शक्यता McAfee कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे हॅकर्सकडून मेलशियस अॅप्स इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला भुलवण्यात येतं. मग यामध्ये बळी पडलेल्याच्या Device वर Security bug ला ठिक करण्यासाठी malware अॅप इन्स्टॉल करण्यस सांगितले जाते. हे असे प्रयोग प्रगत समजल्या जाणाऱ्या इटली, पोलंड, अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेतील यूजर्सला टारगेट केले होते.

किती तरी कोटी गडप केल

हे असले हॅकर्स दरवर्षी Google Play वर असे अॅप तयार करून कित्येक कोटी गडप केले आहेत. तरीही एक हजार पासून पाच हजारपर्यंत त्यांनी पैसे ट्रान्सफर केले आहेत. आता BRATA च्या यूजर्सची संख्या किती आहे हे माहिती नसले तरी सिक्युरिटीसीठी मेलशियस आणि मेलवेअरबाबत Android यूजर्सला सल्ला दिला आहे की, सर्टीफाईड सोर्समधूनच तुम्ही तुमचे अॅप डाऊनलोड करा आणि होणाऱ्या नुकसानीपासून तुम्ही तुमचे पैसे वाचवा असा सल्ला देऊन trusted anti-malware app डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला आहे.

संबंधित बातम्या

7700 mAh बॅटरी, मोठा डिस्प्ले, Motorola Moto Tab G70 बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात

Free Fire Redeem Codes : ऑनलाईन गेमिंगमधून शानदार रिवॉर्ड्स, कसा करावा क्लेम?

JioPhone 5G मध्ये मिळणार स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, लॉन्चिंगआधी जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.