Free Fire Redeem Codes : ऑनलाईन गेमिंगमधून शानदार रिवॉर्ड्स, कसा करावा क्लेम?

Free Fire Redeem Codes: फ्री फायर मध्ये प्लेयर्सना गेम खेळत असताना फ्री रिवॉर्ड्स मिळतात यासाठी त्यांना रिवॉर्ड रिडिम्प्शन साइट वर जाऊन Free Fire Redeem Code चा वापर करावा लागतो, चला तर मग जाणून घेऊया या कोड्सचा वापर कशाप्रकारे करायचा त्याबद्दल...

Free Fire Redeem Codes : ऑनलाईन गेमिंगमधून शानदार रिवॉर्ड्स, कसा करावा क्लेम?
Free Fire Gaming Code
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Feb 03, 2022 | 6:27 AM

Garena Free Fire डेवलपर्स प्लेयर्ससाठी Redeem Code प्रसिद्ध करत असतात. या कोड्सच्या मदतीने तुम्ही अनेक वेगवेगळे रिवॉर्ड्स प्राप्त करू शकता. Free Fire मध्ये प्लेयर्सना गन स्किन, पेट्स, ग्लू वॉल, ग्रेनेड बरोबरच अनेक कॉस्मेटिक आयम्स सुद्धा मिळतात. या सगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्लेयर्सना डायमंड खर्च करावे लागतात. डायमंड Free Fire ची इन-गेम करन्सी आहे, ज्यांची खरेदी करण्यासाठी तुम्हाला खऱ्या खुऱ्या पैश्याची गरज असते. सर्व प्लेयर्स पैसे खर्च करू शकत नाहीत, म्हणून ते दुसरा पर्याय नेहमी शोधत असतात. Free Fire Redeem Code हा एक विश्वासार्ह आणि सोपा प्रकार आहे. गरीना डेवलपर्स आपल्या प्लेयर्स साठी 12 डिजिट असणारा एक कोड प्रसिद्ध करतात या कोड्स च्या साह्याने तुम्ही रिवॉर्ड प्राप्त करू शकता. आपणास सांगू इच्छितो की, (Free Fire Redeem Codes) रीजन स्पेसिफिक असे असतात म्हणजेच या रीजनसाठी इन कोड्सला प्रसिद्ध केले जातात फक्त त्याच रीजनचे प्लेयर्स (region players) याचा वापर करू शकतात.

Free Fire Redeem Codes 2 February 

6AQ2-WS1X-D5RT

Y374-UYH5-GB67

NJKI-89UY-7GTV

FT6Y-GBTG-VSRW

FGHE-U76T-RFQB

FGHJ-KO87-6TFD

FNJM-KO9D-7TFY

FHJK-LO38-YFV4

FY78-IKS7-EVBN

F8OK-BS3E-FVMH

F890-KS7E-RGBO

अश्या प्रकारे करा क्लेम Free Fire Redeem Codes

फ्री फायर रिडीम कोड साठी तुम्हाला रिवॉर्ड रिडिम्प्शन साइट https://reward.ff.garena.com/en वर भेट द्यावी लागेल. इथे यूजर्सला सोशल मीडिया लिंक असलेल्या अकाउंटवरून लॉग इन करावे लागेल.

आपणास सांगू इच्छितो की, Free Fire प्लेयर्स आपल्या अकाउंटला Facebook, Twitter, Google, Apple, Huawei किंवा VK द्वारे लिंक करु शकतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की गेस्ट यूजर्स कोड रिडीम नाही करू शकत.

लॉग इन केल्यानंतर प्लेयर्स ना Redeem Code टेक्स्ट बॉक्स टाकावा लागेल आणि नंतर कन्फर्म बटन वर क्लिक करावे लागेल.

कन्फर्म बटन वर क्लिक केल्यानंतर प्लेयर्सला त्यांच्या इन-गेम मेल सेक्शन मध्ये रिवॉर्डची डिटेल्स मिळून जाईल. एक गोष्ट लक्षात असू द्या की ते म्हणजे रिवॉर्ड मिळण्यास 24 तासाचा अवधी लागतो म्हणून यांचा अर्थ असा नाही की रिडिम्प्शन नंतर त्वरित तुम्हाला मेल मिळून जाईल.

संबंधित बातम्या :

JioPhone 5G मध्ये मिळणार स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, लॉन्चिंगआधी जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

64MP कॅमेरा आणि आकर्षक फीचर्ससह Vivo T1 5G लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

3 लाख गेमर्सवर BGMI खेळण्याची बंदी, Krafton ची कारवाई, कारण काय?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें