आयफोन ग्राहकांसाठी खूशखबर

मुंबई : अॅपलने आयफोनच्या ग्राहकांसाठी शानदार ऑफर आणली आहे. या नव्या ऑफरनुसार आयफोन युजर्सच्या फोनची बॅटरी खराब झाली असेल किंवा खराब होणार असेल, तर ती बॅटरी 31 डिसेंबरपर्यंत अॅपलच्या रिप्लेसमेंट स्कीमच्या माध्यमातून बदलू शकतात. या स्कीममध्ये अॅपल ग्राहकांना 1,800 ते 2000 रुपयामध्ये आयफोनची बॅटरी उपलब्ध करुन देत आहे. अॅपलच्या या ऑफरमुळे अंदाज लावला जात आहे […]

आयफोन ग्राहकांसाठी खूशखबर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : अॅपलने आयफोनच्या ग्राहकांसाठी शानदार ऑफर आणली आहे. या नव्या ऑफरनुसार आयफोन युजर्सच्या फोनची बॅटरी खराब झाली असेल किंवा खराब होणार असेल, तर ती बॅटरी 31 डिसेंबरपर्यंत अॅपलच्या रिप्लेसमेंट स्कीमच्या माध्यमातून बदलू शकतात.

या स्कीममध्ये अॅपल ग्राहकांना 1,800 ते 2000 रुपयामध्ये आयफोनची बॅटरी उपलब्ध करुन देत आहे. अॅपलच्या या ऑफरमुळे अंदाज लावला जात आहे की, त्यांच्या आयफोन बॅटरीच्या किंमतीत घट करणार आहे.

या ऑफरमध्ये आयफोन एसई, आयफोन 6 एस, आयफोन 6 एस प्लस, आयफोन 7, आयफोन 7 प्लस, आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसच्या व्यतिरिक्त आयफोन X चा ही समावेश आहे. अॅपलने या ऑफरमध्ये आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सआरचा समावेश केला नाही.

अॅपलच्या या ऑफरचा फायदा भारतातील युजर्सही घेऊ शकतात. तसेच अॅपलने आयओएस 11 च्या अपडेट सोबत बॅटरी हेल्थ ऑप्शनही लाँच केला आहे. बॅटरी हेल्थ ऑप्शनच्या माध्यमातून युजर्स आपल्या फोनच्या बॅटरीची परिस्थिती जाणून घेऊ शकतो.

आपल्या फोनच्या बॅटरीची स्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी तुम्हाला फोनमध्ये सेटिंग् या ऑप्शनवर जाऊन पाहावे लागेल. जर तुम्हाला वाटते तुमची बॅटरी आधीपेक्षा व्यवस्थित चालत नाही तर तुम्ही ती रिप्लेस करु शकता. यासाठी तुम्हाला जवळच्या अॅपल शॉपमध्ये जावं लागेल. तिथे तुम्ही तुमच्या मोबाईलची बॅटरी सवलतीमध्ये खरेदी करु शकता.

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.