AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 14 वर्षांच्या मुलाकडे लक्झरी कारचा ताफा! रेंज रोव्हर, लँबोर्गिनी गाड्याच गाड्या!

हाजिक नासरी हा फक्त 14 वर्षांचा आहे.  या सर्व गाड्या आपण स्वत:च्या पैशातून विकत घेतल्याचं हाजिक सांगतो.

या 14 वर्षांच्या मुलाकडे लक्झरी कारचा ताफा! रेंज रोव्हर, लँबोर्गिनी गाड्याच गाड्या!
Hazik NasriImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Nov 13, 2022 | 12:48 PM
Share

जगात लक्झरी कारची आवड असणारे लोक तुम्ही पाहिले असतीलच, पण या छोट्या कारप्रेमी मुलाबद्दल जाणून घेताना तुम्हाला धक्का बसेल, हा मुलगा खूप संपत्तीचा मालक आहे. हाजिक नासरी नावाच्या एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हाजीकने व्हिडिओमध्ये लँबोर्गिनी (Lamborghini) आणि रेंज रोव्हर (Land Rover) सारख्या अनेक कारसह आपला लक्झरी कारचा ताफा दाखवलाय. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मलेशियात राहणारा हाजिक नासरी हा फक्त 14 वर्षांचा आहे.  या सर्व गाड्या आपण स्वत:च्या पैशातून विकत घेतल्याचं हाजिक सांगतो. हाजिकने सांगितले की, तो 12 वर्षांचा असताना त्याने Range Rover Sport Autobiography खरेदी केली होती, ज्याची किंमत आज सुमारे 2 कोटी रुपये आहे.

हाजिकच्या म्हणण्यानुसार, हे पैसे त्याच्याकडे बिटकॉइनमधून आले आहेत. हे सर्व पैसे त्याने क्रिप्टो मार्केटमधून कमावले आहेत.

हाजिक क्रिप्टो गुंतवणूकीमध्ये सक्रियपणे भाग घेतो. तो म्हणतो की, जेव्हा तो 10 वर्षांचा होता तेव्हा त्याने आपल्या आयुष्यातील पहिली कार खरेदी केली होती.

क्रिप्टो मार्केटमधील तेजीचा फायदा उठवू शकलेल्या तरुणांपैकी हाजिक एक आहे. हाजिकने या वाहनांचे कलेक्शन टिकटॉक पोस्टच्या माध्यमातून लोकांना दाखवले.

हाजिक म्हणतो की त्याने चार वर्षांत अनेक महागडी वाहने खरेदी केली आहेत. भविष्यात Chevrolet ची Camaro विकत घेण्याची त्याची योजना आहे.

हाजिकला टिकटॉकवर ४४ हजारांहून अधिक लोक फॉलो करतात आणि त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 56 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...