Video | तरुणांचा लग्नमंडपात भन्नाट डान्स, काही क्षणांत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडीओ टीम आता संदीप (TAS) या ग्रुपचा आहे. हा ग्रुप सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. या ग्रुपचा प्रमुख संदीप हा तरुण कोरिओग्राफर आहे. तो वेळोवेळी त्याच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करतो. सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा सुद्धा त्यानेच अपलोड केला आहे.

Video | तरुणांचा लग्नमंडपात भन्नाट डान्स, काही क्षणांत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
DANCE VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ तर मोठ्या आवडीने पाहिले जातात. सध्या एक अतिशय भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुणांनी लग्न मंडपातच बहारदार डान्स केलाय. (boys dancing energetically in marriage function video went viral on social media)

कोरिओग्राफरने केला भन्नाट डान्स

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ टीम आता संदीप (TAS) या ग्रुपचा आहे. हा ग्रुप सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. या ग्रुपचा प्रमुख संदीप हा तरुण कोरिओग्राफर आहे. तो वेळोवेळी त्याच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करतो. सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा सुद्धा त्यानेच अपलोड केला आहे.

तरुणांचे हावभाव पाहण्यासारखे

या व्हिडिओमध्ये जवळजवळ पाच ते सहा तरुण दिसत आहेत. हे तरुण लग्नमंडपात उभे असून उत्साहाने डान्स करत आहेत. डान्स करताना त्यांचे कोऑर्डिनेशन उल्लेखनीय आहे. तसेच त्यांचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. संदीप हा तरुण मूळचा हैदराबाद येथील रहिवासी आहे.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आल्यानंतर काही क्षणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला पाहून नेटकऱ्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

इतर बातम्या :

VIDEO : सूनेची सासूला मारहाण, कॅमेऱ्यासमोर कानशिलात, घरातला कलह सोशल मीडियावर व्हायरल

Video | उत्सुक नवरदेवाची घोर निराशा, जिवलग मित्राने केली अजब मस्करी, गिफ्टमध्ये नेमकं काय ?

Video | माशांची जागा घेतली माकडांनी, जिकडे तिकडे पोहताना दिसले, नेटकरी अवाक्, व्हिडीओ व्हायरल

(boys dancing energetically in marriage function video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI